Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील भुयारी मार्गाला अखेर मान्यता

by प्रभात वृत्तसेवा
January 8, 2021 | 10:30 am
कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील भुयारी मार्गाला अखेर मान्यता

खासदार सुळे यांच्याकडून कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील कामाचा आढावा


नगरसेवक युवराज बेलदरे यांनी केली होती मागणी

आंबेगाव बुद्रुक – कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर असलेल्या एकमेव राजमाता भुयारी मार्गाला समांतर भुयारी मार्गाची मागणी वारंवार नगरसेवक युवराज बेलदरे करीत होते, त्यास अखेर यश मिळाले असून महामार्ग विभागाने 12 मीटर रुंद व साडेचार मीटर उंचीच्या भुयारी मार्ग कामाला मान्यता दिली आहे. या कामाचा आढावा खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला इतर अडचणींबाबत आयुक्तांशी बैठक घेणार असल्याचेही सुळे यांनी सांगितले.

कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गाचे सहापदरी रुंदीकरण व दोन पदरी सर्व्हिस रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात येत आहे. परंतु, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, जांभुळवाडी, नऱ्हे या भागातील नागरिकांना जाण्यासाठी राजमाता भुयारी मार्ग हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे या ठिकाणी आणखी एक समांतर भुयारी मार्ग असणे गरजेचे आहे, असे नगरसेवक बेलदरे यांनी सांगितले.

कात्रज चौक ते नवलेपूल बाह्यवळण महामार्ग मनपा हद्दीतून जातो. मात्र, वाहतूक समस्येमुळे रुंदीकरण कामाला राष्ट्रीय महामार्ग विभागाने 76 कोटी मुख्य रस्ता व इतर कामे अशी एकूण 96 कोटींच्या कामास मंजुरी दिली. मात्र, महामार्ग रुंदीकरणात येणारी 512 लहान-मोठी झाडे काढण्यासाठी प्रतिझाड दहा हजार प्रमाणे 48 लाख मनपाने भरायला सांगितले. हे काम शासकीय संस्थेचे असल्याने तसेच याबाबत तरतूद नसल्याने ती रक्कम माफ करावी. तसेच, ड्रेनेज व इतर लाइन टाकण्यासाठी महानगरपालिकेने निधी द्यावा, अशी मागणी कार्यकारी अभियंता डी. एन. देशपांडे यांनी केली.

या वेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, नगरसेवक युवराज बेलदरे, नगरसेविका अमृता बाबर, सुधीर कोंढरे, अनिल कोंढरे, दीपक बेलदरे आदींसह कार्यकारी अभियंता डी. एन. देशपांडे, उपअभियंता श्रुती नाईक उपस्थित होते.

महामार्गाला समांतर डीपी रस्ते जोडण्याची मागणी केली आहे तसेच लाइन बदली करण्यासाठी मनपा निधीसाठी सर्वसाधारण सभेत मान्यता घेऊन उपलब्ध करून दिली जाईल. समांतर भुयारी मार्गामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्‍न सुटणार आहे.
– युवराज बेलदरे, नगरसेवक, पुणे मनपा 

Join our WhatsApp Channel
Tags: Katraj-Dehu bypass roadncppune city newssubwaysupriya sule
SendShareTweetShare

Related Posts

भाडे थकवल्यामुळे ‘आप’च्या कार्यालयाला लागले कुलूप !
latest-news

दिल्ली वार्ता : ‘आप’वर नवं संकट!

May 19, 2025 | 6:15 am
अग्रलेख : कारवाई सुरूच
latest-news

अग्रलेख : अशिष्ट राजकारण

May 19, 2025 | 6:00 am
Pune : थर्टी फस्टमुळे मासळीला सर्वाधिक पसंती
पुणे

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

May 19, 2025 | 5:59 am
Pimpri : हापूसचा हंगाम आणखी दहा पंधरा दिवसांचाच
पुणे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

May 19, 2025 | 5:44 am
Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू
पुणे

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

May 19, 2025 | 5:25 am
Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही
पुणे

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

May 19, 2025 | 5:17 am

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Pune : जिल्हा बॅंकेची भरती प्रक्रिया सुरु

Pune : पुण्यातील पंधरा प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!