पुण्यात पहिला मानाचा कसबा गणपती मंडई चौकात दाखल

पुणे : पुण्यातील पहिल्या पाच गणपतींसह सर्वच गणपतींचे विसर्जन आज होणार आहे. त्यातच आता पुण्यातील पहिला मानाचा पहिला गणपती विसर्जनासाठी सज्ज झाला आहे. पहिला मानाचा पहिला कसबा गणपती रथामध्ये विराजमान झाला आहे. तसेच पहिला मानाचा कसबा गणपती मंडई चौकात दाखल झाला आहे. पारंपारिक पद्धतीने या मिरवणूकीस सुरूवात झाली आहे. पालखीमध्ये विराजमान असलेल्या बाप्पाला सर्वजण निरोप देण्यासाठी आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.