Dainik Prabhat
Tuesday, January 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

बांधकाम व्यावसायिक ‘बजेट’बाबत आशावादी

by प्रभात वृत्तसेवा
January 29, 2020 | 2:45 pm
A A

File pic

पुणे – गेल्या तीन वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात मरगळ आहे. नोटाबंदी, जीएसटी, रेरा, “एनबीएफसी’मधील पेच, ग्राहकांची कमी झालेली क्रयशक्ती, कमी झालेला विकास दर याचे परिणाम या उद्योगावर झाले आहेत. त्यामुळे दि.1 फेब्रुवारी रोजी जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात या उद्योगाला मंदीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सरकार काही ठोस उपायोजना करेल, याबाबात आशावाद निर्माण झाला आहे. हे क्षेत्र पुन्हा रुळावर येण्यासाठी काय केले जावे, याबाबत या क्षेत्रातील जाणकारांनी आपली मते व्यक्त केली.

परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पाची व्याख्या केवळ क्षेत्रफळावरूनच ठरवायला हवी. त्यासाठी असलेली 45 लाख रुपये किंमतीची मर्यादा काढून टाकणे गरजेचे आहे. स्वत:च्या राहत्या घरावर घरभाडे मिळकतीच्या बाबतीत होणारी व्याजकपात सध्या 2 लाख रुपये आहे. परंतु पहिल्याच राहत्या घराबाबत ही मर्यादा काढून टाकायला हवी. तर सर्वसाधारणपणे राहत्या घरांबद्दलची व्याजकपात वाढवून 5 लाख रुपये करायला हवी. निवासी सदनिका विकत घेऊन नंतर भाड्याने देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना जो प्राप्तीकर भरावा लागतो, त्यात जर प्रतिवर्षी 20 लाख रुपयांपर्यंत घरभाडे मिळत असेल, तर तोपर्यंतच्या भाडे मिळकतीवरील प्राप्तीकर माफ करायला हवा. मॅट (मिनिमम अल्टरनेट टॅक्‍स) भरणाऱ्या संस्थांच्या बाबतीतही हाच नियम लागू व्हायला हवा. भांडवली मालमत्तेवरील दीर्घकालीन फायद्यावर 20 टक्‍क्‍यांचा कर आकारला जातो. तो 10 टक्‍क्‍यांवर आणून मालमत्ता बाळगण्याचा किमान कालखंड कमी करून 24 महिन्यांवरून 12 महिने करायला हवा.
– सुहास मर्चंट, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो


सदनिका ग्राहकांना त्यांचे पहिले अथवा दुसरे घर घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशा योजना जाहीर होणे गरजेचे आहे. यातून घरांची मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे गती येईल. प्रधानमंत्री नागरी आवास योजना आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रकल्पांसाठी दिले जाणारे भांडवलाच्या स्वरूपातील अनुदान 2.5 लाखांवरून 4 लाखांपर्यंत वाढवायला हवे, तसेच क्रेडिट लिंक्‍ड सबसिडी स्कीमअंतर्गत मिळणारे अनुदान दोन वर्षांच्या कालखंडासाठी 2.2 लाखांवरून 3.5 लाख करणे आवश्‍यक आहे. मार्च 2021 पर्यंत प्रथमच सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही अटींसह प्रतिवर्षी 4 लाखांपर्यंत व्याजावरील अनुदान मिळायला हवे. परदेशी नागरिकांना देशात निवासी सदनिका खरेदी करण्याची परवानगी, तसेच अनिवासी भारतीयांना शेतजमीन खरेदीची परवानगी मिळायला हवी. वस्तू व सेवा कर आकारणी बाबतीत परवडणाऱ्या घरांची व्याख्या विस्तारून 60 ते 75 चौरस मीटरची घरेही यात संकल्पनेत आणायला हवीत. बांधकाम प्रकल्पांना बॅंकांकडून केल्या जाणाऱ्या वित्तपुरवठ्यातील धोका कमी करण्यासाठीही सरकारने विशेष प्रयत्न करण्याची अपेक्षा आहे.
– रणजीत नाईकनवरे, उपाध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो.


अर्थव्यवस्थेस ठोस उपाय व दुरुस्तीची आवश्‍यकता आहे. बिगर बॅंकिंग फायनान्स कंपन्या (एनबीएफसी) आणि बॅंकांकडून बांधकाम क्षेत्रास कर्जे उपलब्ध होऊ लागली तर वित्तीय क्षेत्रास बळकटी येऊन अर्थव्यवस्थेस त्याचा फायदा होईल. बांधकाम क्षेत्रास केवळ मलमपट्टीची नव्हे, तर भक्कम उपायांची गरज आहे. रखडलेले गृहप्रकल्प पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने निर्माण केलेला 25 हजार कोटींचा विशेष निधी अर्थात स्ट्रेस फंडचे वितरण वेगाने व्हायला हवे. तसेच याअंतर्गत सरकार व मोठ्या गुंतवणूकदारांकडून सातत्याने निधी उपलब्ध करुन देण्याची हमी हवी.
– सचिन कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक, वास्तुशोध प्रोजेक्‍ट्‌स.


जुन्या निवासी इमारतींचा पुनर्विकास हा देशातील प्रत्येक शहरात एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या सोसायट्यांच्या जुन्या सभासदांना इमारतीच्या पुनर्विकासानंतर सदनिका प्राप्त होताना इतर ग्राहकांप्रमाणेच सदनिकेच्या पूर्ण क्षेत्रफळावर वस्तू व सेवा कर भरावा लागतो. कोणताही नवा व्यवहार न करता देखील या जुन्या सभासदांना पडणारा मोठा भुर्दंड वाचायला हवा. त्यांना वस्तू व सेवा करातून पूर्णतः सूट मिळणे गरजेचे आहे अथवा त्यांना आकारली जाणारी रक्कम तरी कमीत कमी असावी.
– विशाल गोखले, व्यवस्थापकीय संचालक, गोखले कन्स्ट्रक्‍शन्स.

Tags: #MahaBudget2020Budget 2020constructionpune city news

शिफारस केलेल्या बातम्या

विजेच्या समस्येने ‘आयटी हब’ हैराण ! हिंजवडीत जागेअभावी ट्रान्सफॉर्मर बसविण्यास अडचण
Pune Fast

विजेच्या समस्येने ‘आयटी हब’ हैराण ! हिंजवडीत जागेअभावी ट्रान्सफॉर्मर बसविण्यास अडचण

1 day ago
‘दादा’, ‘मामा’, ‘काका’ पुन्हा कचाट्यात.. तीन हजार वाहनांच्या नंबरप्लेट काढल्या ! आतापर्यंत दीड लाखांचा दंड वसूल
Pune Fast

‘दादा’, ‘मामा’, ‘काका’ पुन्हा कचाट्यात.. तीन हजार वाहनांच्या नंबरप्लेट काढल्या ! आतापर्यंत दीड लाखांचा दंड वसूल

1 day ago
Pune : ‘रॅपिडो’ कंपनीला ‘आरटीओ’चा दणका ! संचालकांवर गुन्हा दाखल
Pune Fast

रॅपिडोला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

1 day ago
‘नॅक’ मूल्यांकन टाळणारी महाविद्यालये अडचणीत
Pune Fast

‘नॅक’ मूल्यांकन टाळणारी महाविद्यालये अडचणीत

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

प्रकाश आंबडेकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकेरी शब्दात टीका; बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीचा उल्लेख करत म्हटले,“मोदीच्या मनामध्ये अजूनही भीती कि माझं २००४ चं चारित्र्य….”

Breaking News : कसबा पोटनिवडणुकीत ट्विस्ट.! टिळक कुटुंबियांना डावलत ‘या’ उमेदवारांना भाजप देणार तिकीट?, मास्टर प्लॅन तयार…

मोठी बातमी ! कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले येरवड्यातील निरीक्षणगृहातून फरार; फिल्मी स्टाईलने काढला पळ

पुणे : MPSC विद्यार्थ्यांचे अलका चौकात अराजकीय साष्टांग दंडवत आंदोलन सुरु ; पहा फोटो…

Billionaires List : जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून अदानी बाहेर, अंबानी 12व्या स्थानावर

विश्‍वकरंडक विजेत्या मुलींसाठी जय शाह यांची मोठी घोषणा; म्हणाले, ‘1 फेब्रुवारीला 6:30 वाजता…’

Budget 2023 : अर्थसंकल्पानंतर काय होणार स्वस्त अन् महाग ? ३५ वस्तूंच्या किमती वाढवण्याची तयारी…

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एका महिलेसह चार प्रवाशांचा जागीच मृत्यू

‘सत्यजीत तांबे भाजपमध्ये प्रवेश करणार…’ नेमकं विखे पाटील असं का म्हणाले? वाचा…

विश्वातील सर्वात खतरनाक वनस्पती जिमपाई जिमपाई

Most Popular Today

Tags: #MahaBudget2020Budget 2020constructionpune city news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!