Browsing Tag

construction

महा-रेराकडून तीन महिन्यांची मुदतवाढ

बांधकाम व्यावसायिकांना मिळाला दिलासा पुणे - करोना रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर केले आहे. यामुळे सर्वच कामे पूर्णपणे बंद आहेत, या सर्व पार्श्‍वभूमीवर महा-रेराने बांधकाम प्रकल्पाना तीन महिन्यांची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे…

अनुराग कश्‍यपची ट्‌वीटरवर टीका

मुंबई - करोनाचं संकट उद्भवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. पुढील दिवस संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मंगळवारी रात्री 12…

कतरिना शिकली भांडी घासायला

करोना प्रादुर्भवामुळे कतरिना कैफने देखील घरात बसून एक मस्त उद्योग केला आहे. तिने चक्क भांडी घासण्याची प्रॅक्‍टिस केली आहे. एवढेच नव्हे तर तिने होम ऍप्रन बांधून चक्क आपल्या भांडी घासण्याचा एक व्हिडिओ बनवला आहे आणि आपल्या फॅन्सना त्याचे एक…

माझ्या सुरक्षतेपेक्षा देशाची सुरक्षा महत्वाची – शंकरराव गडाख

करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी असलेले पोलीस आणि वाहन पोलीस विभागाला वापरण्यास दिली परवानगी नगर - माझ्या सुरक्षतेपक्षा देशाची सुरक्षा महत्वाची असून करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी…

संकट काळात खासगी डॉक्टरांचा पळ…

मेढा - करोना प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभाग २४ तास झटत असताना मेढा येथील सर्वच खासगी डॉक्टरांनी पळ काढला आहे. संकट काळात पळ काढणाऱ्या व देवदूत समजल्या जाणाऱ्या डॉक्टरांविरुध्द जावळी तालुक्यातून संताप व्यक्त होताना दिसत आहे.. नरेंद्र…

कोरोनाच्या दोन व्यक्तींना डिस्चार्ज-विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

पुणे - जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या ज्या दोन व्यक्ती अॅडमिट झाल्या होत्या, त्यांच्या दोन्ही टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत, त्यामुळे आज त्यांना डीस्चार्ज दिला आहे. दुस-या दिवशी जे तीन पेशंट अडमिट झाले होते, त्यांच्या पहिल्या टेस्ट निगेटीव्ह…

बांधकाम कामगारांना आवश्‍यक किराणा मोफत

क्रेडाई पुणे मेट्रोकडून मदतीचा हात; 10 हजार बांधकाम कामगारांना मदत पुणे - कोराना विषाणूच्या संसर्गाने राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. अशा वेळी शहरात विविध बांधकाम साईट्‌सवर काम करणाऱ्या बांधकाम कामगारांदेखील अनेक समस्यांचा सामना करावा…

बांधकाम ठेकेदाराकडून वैद्यकीय साहित्य

महापालिकेचा अजब कारभार : व्हेंटिलेटरच्या साहित्याची थेट खरेदी पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील आयसीयू आणि एनआयसीयू विभागातील व्हेंटिलेटरसाठी साहित्याची खरेदी…

बाजार आणि रेडीरेकनर दरात तफावत

प्रस्तावित दरवाढीला संस्था, नागरिकांकडून विरोध पुणे - 2020-21 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात रेडीरेकनर अर्थात वार्षिक मूल्यदरात 3 ते 18 टक्‍के वाढ प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावित दरवाढीला विविध संस्थांकडून तसेच नागरिकांकडून विरोध होत…

लष्कराच्या एनओसीमधून 2018 पूर्वीच्या इमारतींना दिलासा?

आयुक्‍तांच्या मान्यतेसाठी ठेवणार प्रस्ताव - सुनील राऊत पुणे - संरक्षण विभागाकडून शहरातील हवाई हद्दीसाठी लागू केलेल्या नवीन कलर कोड नकाशांमुळे बांधकामांना समुद्र सपाटीपासूनच्या ठराविक उंचीचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. संरक्षण…