पहिल्या पार्टने कमावले 400 कोटी आता दुसरा पार्टही येणार ! ‘या’ सिनेमाच्या सिक्वलसाठी साजिद नाडियाडवाला आणि सलमान खान येणार एकत्र
मुंबई - बॉलीवूडचा दबंग सलमान खानचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट असोत वा फ्लॉप, त्याचे चाहते त्याला चित्रपटाच्या पडद्यावर पाहण्यासाठी नेहमीच ...