World Cup 2023 Final : ‘नरेंद्र मोदी’ स्टेडियम मध्ये भारताचा पराभव झाला…’, संजय राऊतांची भाजपवर बोचरी टीका
World Cup 2023 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (India vs Australia Ahmedabad) तब्बल सव्वा लाख क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. ...