‘युक्रेनच्या युद्धाला कोणतीही कालमर्यादा नाही’; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलेल्या काळजीची केली प्रशंसा…
मॉस्को - युक्रेनच्या युद्धाला कोणतीही कालमर्यादा असल्याचे निश्चितपणे सांगता येऊ शकत नाही, असे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी म्हटले आहे. ...