Tuesday, April 30, 2024

Tag: udhav thakare

ठाकरेंच्या ईडी चौकशीवर संजय राऊत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

“लक्ष्य तक पहुंचने से पहले सफर में मजा आता है…”

 खासदार संजय राऊत यांचा भाजपला पुन्हा टोला मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या 10 दिवसानंतरही राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. ...

आता युतीची “टेबल पे चर्चा”

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप ला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती आल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून भाजपला कोंडीत ...

युतीचा फॉर्म्युला लोकसभेवेळीच ठरलाय: उद्धव ठाकरे

आज मातोश्रीवर नवनिर्वाचित आमदारांची बैठक

बैठकीत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होण्याची शक्‍यता मुंबइृ : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळाले आहे. जरी हे बहुमत ...

शिवसेनेचे सर्व विजयी उमेदवार घेणार उद्धव ठाकरेंची भेट

शिवसेनेचे सर्व विजयी उमेदवार घेणार उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी भरघोस मताधिक्‍क्‍यांनी विजय मिळवला. शिवसेनेच्या या विजयी उमेदवारांनी निकालानंतर जल्लोष केला. आज शिवसेनेचे सर्व ...

राम मंदिराला मुस्लीमांपेक्षा निधर्मी राजकीय बेगड्यांचा विरोध

राम मंदिराला मुस्लीमांपेक्षा निधर्मी राजकीय बेगड्यांचा विरोध

शिवसेनेची अयोध्या प्रकरणावरून टीका मुंबई : गेल्या अनेक दशकांपासून देशात चर्चेचा मुद्दा ठरलेला म्हणजे अयोध्या जमिन प्रकरण...या प्रकरणावर मागील कितीतरी ...

उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी तोडली शाळेची भिंत

मेलेल्या विरोधकांनी स्वतःच्या राजकीय व नपुंसकतेवर आधी बोलावे

शिवसेनेची कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर घणाघाती टीका मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रत्येक पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच ...

पुढच्या निवडणुकीत ‘ते’ फक्‍त पेपर वाचण्याचे काम करतील

पुढच्या निवडणुकीत ‘ते’ फक्‍त पेपर वाचण्याचे काम करतील

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंना टोला मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारसभांना जोर पकडला आहे. ...

रात्रीच्या अंधारात झाडे तोडण्याचे जे पाप ‘त्यांनी’ केले त्याचा हिशेब द्यावा लागेल

रात्रीच्या अंधारात झाडे तोडण्याचे जे पाप ‘त्यांनी’ केले त्याचा हिशेब द्यावा लागेल

शिवसेनेची केंद्र आणि राज्य सरकारवर टीका मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी एकत्र मैदानात उतरेलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्या आरे प्रकरणावरून ...

स्वाभिमान म्हणजे काय असतो पवारसाहेब ?

स्वाभिमान म्हणजे काय असतो पवारसाहेब ?

शिवसेनेचा शरद पवारांना खोचक सवाल मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून इतर पक्षात जाणाऱ्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, अशी टीका करणाऱ्या शरद ...

Page 3 of 3 1 2 3

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही