Monday, June 17, 2024

Tag: theft

माती उपसा परवाना पाहिजे… 25 हजार द्या

माती उपसा परवाना पाहिजे… 25 हजार द्या

पराग शेणोलकर लाचखोरीचे गौडबंगाल; काळ्या पैशाचे "लाल रुपया' नामकरण "त्या' पैशात वाटेकरी कोण? तलाठ्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात लाल मातीत बरबटले ...

हैद्राबादहून विमानाने येऊन करायचा चोरी

हैद्राबादहून विमानाने येऊन करायचा चोरी

उच्चभ्रू सोसायटी गुन्ह्यासाठी टार्गेट 37 लाखांचा ऐवज जप्त; 127 गुन्ह्यांची उकल पुणे - हैद्राबाद येथून पुण्यासह राज्यातील विविध नामांकित शहरांत ...

सासरे दागिने घालायला देत नाही, मग सुनेने केले असे काही

पुणे - सासरे दागिने घालायला देत नाहीत म्हणून सुनेने बहिणीच्या मदतीने दागिने चोरले. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सून आणि तिच्या बहिणीला ...

वृत्तपत्राच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न; प्रतिकार करणारा पत्रकार जखमी

पिंपरी - पिंपरी येथील दैनिक "पुण्यनगरी'च्या पिंपरी कार्यालयात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यावेळी कार्यालयात उपस्थित असणाऱ्या पत्रकाराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न ...

बॅंक घोटाळ्यांचे अनाकलनीय गौडबंगाल! (अग्रलेख)

आयडीबीआय बॅंक चोरी प्रकरणाचा तपास “जैसे थे’

फलटण  - साखरवाडी, ता. फलटण येथील आयडीबीआय बॅंकेच्या शाखेत झालेल्या 79 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी पोलिसांना अद्याप कोणताही धागादोरा ...

शेतकरी महिलेच्या बॅंक खात्यातून ऑनलाइन चोरी

वडूज  - खटाव तालुक्‍यातील सूर्याचीवाडी येथील एका शेतकरी महिलेच्या बॅंकखात्यातून 43 हजारांची ऑनलाइन चोरी केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. अधिक ...

Page 16 of 22 1 15 16 17 22

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही