Thursday, May 2, 2024

Tag: tejashwi yadav

लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादवांना ईडीचे नव्याने समन्स

लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादवांना ईडीचे नव्याने समन्स

पाटणा - राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री असणारे त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांना ईडीने नव्याने समन्स बजावले आहे. ...

लालू यादव, तेजस्वी यादव यांना ईडीचे समन्स; मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलावले

लालू यादव, तेजस्वी यादव यांना ईडीचे समन्स; मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलावले

पाटणा  - अंमलबजावणी संचालनालयाने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांना रेल्वेत नोकरीच्या बदल्यात झालेल्या घोटाळ्यात ...

नितीशकुमारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देण्यास तेजस्वी यादव यांचा नकार

नितीशकुमारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देण्यास तेजस्वी यादव यांचा नकार

पाटणा  - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपशी असलेल्या मैत्रीबद्दल अलिकडेच जे उद्‌गार काढले त्यावर कोणतीही प्रतिक्रीया देण्यास उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव ...

लालूप्रसाद यादव कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचे समन्स

लालूप्रसाद यादव कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचे समन्स

नवी दिल्ली  -दिल्लीतील विशेष न्यायालयाने राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav), त्यांच्या पत्नी राबडी देवी (Rabri Devi) आणि पुत्र ...

“इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोणीही असला तरी तो नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा चांगला असेल” – तेजस्वी यादव

“इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोणीही असला तरी तो नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा चांगला असेल” – तेजस्वी यादव

पाटणा - विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोणीही असला तरी तो विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा चांगला असेल. ...

“भाजपच्या आमदारांना विकासावर बोलण्यात रस नाही, ते फक्त बकवास करतात” – तेजस्वी यादव

“भाजपच्या आमदारांना विकासावर बोलण्यात रस नाही, ते फक्त बकवास करतात” – तेजस्वी यादव

पाटणा - बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बुधवारी राज्यातील विरोधकांवर जोरदार निशाणा साधला असून त्यांनी म्हटले आहे की राज्यातील विरोधकांना ...

Elections 2024 : तेजस्वी, अखिलेश यादवांनी दिला कॉंग्रेसला सल्ला,म्हणाले “भाजपविरोधात लढण्यासाठी…”

Elections 2024 : तेजस्वी, अखिलेश यादवांनी दिला कॉंग्रेसला सल्ला,म्हणाले “भाजपविरोधात लढण्यासाठी…”

नवी दिल्ली :- बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी कॉंग्रेसला स्वतंत्रपणे; पण एकसारखाच सल्ला दिला ...

Priyanka Gandhi : लालूपूत्र-कन्येच्या पाठिशी उभ्या राहिल्या प्रियंका गांधी, म्हणाल्या” लोकशाहीवर होणाऱ्या…”

Priyanka Gandhi : लालूपूत्र-कन्येच्या पाठिशी उभ्या राहिल्या प्रियंका गांधी, म्हणाल्या” लोकशाहीवर होणाऱ्या…”

नवी दिल्ली :- कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी त्यांचे बंधू राहुल यांच्याप्रमाणेच राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कन्या आणि पुत्राच्या पाठिशीही ...

ईडीच्या चौकशीमुळे तेजस्वी यादव यांची गर्भवती पत्नी बेशुद्ध; रुग्णालयात दाखल

ईडीच्या चौकशीमुळे तेजस्वी यादव यांची गर्भवती पत्नी बेशुद्ध; रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : नोकरीच्या बदल्यात जमीन दिल्याप्रकरणी सीबीआयने बिहारचे उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना आज समन्स बजावले आहे. ...

Page 3 of 6 1 2 3 4 6

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही