पुणे जिल्हा : कचरा फेकूंवर कठोर कारवाई ; सातकरस्थळ ग्रामपंचायतीचा निर्णय – सरपंच थिगळे
राजगुरूनगर - सातकरस्थळ ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यांच्या कडेला कचरा टाकणाऱ्या कचरा फेकूंवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सातकर स्थळ ग्रामपंच्यातीने घेतला असल्याची ...