Browsing Tag

sedition

देशद्रोहाचा आरोप असलेल्या उर्वशी चुडावालाला सशर्त जामीन मंजूर

मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शारजील इमाम याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याप्रकरणी देशद्रोहाचा आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली सामाजिक कार्यकर्ती उर्वशी चुडावाला हिला उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. न्या.…

देशद्रोहाच्या आरोपाखाली आयपीएस अधिकारी निलंबित

अमरावती : आंध्र प्रदेश सरकारने देशद्रोहाच्या आरोपाखाली पोलिस महासंचालक दर्जाचे आयपीएस अधिकारी ए.बी वेंकटेश्वर राव यांना निलंबित केले आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री मुख्य सचिव नीलम सहनी यांनी पोलिस महासंचालक गौतम स्वंग…

देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली मुख्याध्यापक, पालकांना अटक

बंगळुरू : कर्नाटकातील एका शाळेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्या शाळेच्या मुख्याध्यापक आणि नाटक सादर करणाऱ्या मुलांच्या पालकांना अटक करण्यात आली. का कायद्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिमा हनन केल्याच्या…

बुध्दीवाद्यांविरोधातील गुन्हा अखेर रद्द

पाटणा : झुंडबळींबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र पंतप्रधानांना लिहणाऱ्या 50 बुध्दीवाद्यांवर दाखल केलेला देशद्रोहाचा गुन्हा रद्द करण्याचे आदेश अखेर बिहार पोलिसांनी दिले. आता पर्यंत केलेल्या तपासात हे आरोप तथ्यहीन आणि खोडसाळपणाचे असल्याचे…