Tag: Russia Ukraine War

जो बायडेन यांनी रशियाला इशारा देत घेतला मोठा निर्णय; म्हणाले,”त्यांच्यावर कोणतं संकट येणार आहे, याची त्यांना कल्पनाही नाही”

जो बायडेन यांनी रशियाला इशारा देत घेतला मोठा निर्णय; म्हणाले,”त्यांच्यावर कोणतं संकट येणार आहे, याची त्यांना कल्पनाही नाही”

न्यूयॉर्क: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेले युद्ध अजूनही सुरूच आहे. युक्रेनकडून जगभरातील इतर देशांना मदतीसाठी विनंती केल्यानंतर आता अमेरिकेने ...

Big Breaking: व्लादीमीर पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल

Big Breaking: व्लादीमीर पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल

पॅरिस : रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरु असणाऱ्या युद्धाचे परिणाम आता जगावर उमटत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता रशियन राष्ट्राध्यक्ष ...

आमच्या मुलांना जीवंत पहायचय; झेलेन्स्की यांचे युरोपीय समुदायाला भावनिक आवाहन

आमच्या मुलांना जीवंत पहायचय; झेलेन्स्की यांचे युरोपीय समुदायाला भावनिक आवाहन

लंडन - युरोपीय महासंघात भाषणासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की उभे राहताच सर्व राजदुतांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली. माझ्या देशात ...

Russia-Ukraine War : लगीनगाठ बांधली अन् पहिल्या दिवशी नवदाम्पत्याने गाठली युद्धभूमी

Russia-Ukraine War : लगीनगाठ बांधली अन् पहिल्या दिवशी नवदाम्पत्याने गाठली युद्धभूमी

किव्ह, - रशियाच्या आक्रमणाच्या पहिल्या दिवशीच यारयना अरीइव्हा आणि स्वीअतोस्लाव्ह फरसीन या दाम्पत्याने विवाह होताच रणभूमी गाठली. खरे तर हे ...

सॅटेलाइट फोटोतून खुलासा : युक्रेनची राजधानी कीवजवळ 64 किमीपर्यंत पसरले रशियन सैन्य

सॅटेलाइट फोटोतून खुलासा : युक्रेनची राजधानी कीवजवळ 64 किमीपर्यंत पसरले रशियन सैन्य

रशिया-युक्रेन युद्धाला पाच दिवस पूर्ण झाले असून या पाच दिवसांमध्ये रशियन फौजांनी युक्रेनवर जोरदार हल्ला चढवला आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचे ...

Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनमध्ये हैदोस; निर्वासित क्षेत्रातील तोफांच्या हल्ल्यात तब्बल ३५० नागरिक ठार

Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनमध्ये हैदोस; निर्वासित क्षेत्रातील तोफांच्या हल्ल्यात तब्बल ३५० नागरिक ठार

* खार्कीव्हवरील क्षेपणास्त्र हल्ल्यात काही डझन जणांचा मृत्यू * युक्रेनच्या रणांगणातून रशियाने युद्धाची तीव्रता वाढवली * युरोपीयन महासंघात तातडीने समावेश ...

नगर  –  युक्रेनमधून दोन विद्यार्थी परतले; 23 प्रतीक्षेत

नगर – युक्रेनमधून दोन विद्यार्थी परतले; 23 प्रतीक्षेत

नगर  - रशिया आणि युक्रेन यांच्यातील पेटलेल्या युद्धात नगर जिल्ह्यातील 25 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यापैकी दोन विद्यार्थी रविवारी सुखरुपपणे ...

पुण्याची निधी सुखरूप पोहोचली मायदेशी; युक्रेनमधल्या बर्फवृष्टीत 30 कि.मी. केली पायपीट

पुण्याची निधी सुखरूप पोहोचली मायदेशी; युक्रेनमधल्या बर्फवृष्टीत 30 कि.मी. केली पायपीट

सिंहगडरस्ता- रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे 18 हजार विद्यार्थी तेथे अडकून पडल्याची शक्‍यता आहे. याच भयभीत वातावरणात पुण्यातील ...

Russia Ukraine War : 28 देशांनी रशियाविरोधात उचललं मोठं पाऊल

Russia Ukraine War : 28 देशांनी रशियाविरोधात उचललं मोठं पाऊल

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. युक्रेनवरील हल्ल्यामुळे पाश्चात्य देशांनी रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. ...

Page 11 of 16 1 10 11 12 16

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही