Friday, April 26, 2024

Tag: reaction

चंद्रकात पाटलांच्या विधानावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “गृहिणी होणं हे कोल्हापूर…”

चंद्रकात पाटलांच्या विधानावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “गृहिणी होणं हे कोल्हापूर…”

मुंबई –  आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून ‘मसणात जावे’ असं वक्तव्य केलं होतं.  त्यावरून राजकीय ...

चंद्रकात पाटलांच्या विधानावर विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाल्या “तुम्ही जरा चपात्या बनवायला…”

चंद्रकात पाटलांच्या विधानावर विद्या चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाल्या “तुम्ही जरा चपात्या बनवायला…”

मुंबई - "स्वतःची निवडून येण्याची धमक नाही. आपल्या पक्षातील महिला आमदारांना घरी बसवून जे स्वतः आयत्या बिळावर नागोबा बनतात. त्यांनी ...

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले; “आम्ही पण खूप काही बोलू शकतो, पण..”

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले; “आम्ही पण खूप काही बोलू शकतो, पण..”

मुंबई - खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ...

“माझे शब्द लिहून ठेवा..,” म्हणत संजय राऊतांचा भाजपवर केली खोचक टीका; ‘त्या’ साडेतीन नावांविषयीदेखील केलं वक्तव्य

संजय राऊतांचा भाजपला सवाल; “दाऊदला पाकिस्तानात मोकळा का सोडला?”

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात विशेष न्यायालयाने ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली.  त्यानुसार प्रथमदर्शनी मलिक हे प्रत्यक्षात ...

नाना पटोलेंच्या आरोपांवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले,”राष्ट्रवादीची भूमिका…”

नाना पटोलेंच्या आरोपांवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले,”राष्ट्रवादीची भूमिका…”

मुंबई - गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही आरोप केले. हे आरोप चुकीचे असल्याचा ...

राणा दाम्पत्याच्या प्रकरणावर अजित पवार थेट बोलले;”काय करायचं ते तुमच्या घराबाहेर करा ना बाबा…”

राणा दाम्पत्याच्या प्रकरणावर अजित पवार थेट बोलले;”काय करायचं ते तुमच्या घराबाहेर करा ना बाबा…”

मुंबई : काल दिवसभर मुंबईत नवनीत राणा आणि रवी राणा आणि शिवसैनिकांमधील हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. त्यानंतर  राणा दाम्पत्याच्या ...

“सोमय्या पिता-पुत्राविरोधात लुकआउट नोटीस जारी करा”; संजय राऊत यांची मागणी

संजय राऊत किरीट सोमय्यांना म्हणाले,”देशद्रोही आणि गुन्हेगारांवर एखाद दुसरा दगड पडतोच”

मुंबई :  भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर आपला मनसुख हिरेन करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर  आता शिवसेनेकडून ऑर्डर ...

संजय राऊत ठाकरे सरकारवर भडकले; म्हणाले,“ प्रत्येक वेळेस मीच बोलण्याचा ठेका घेतला नाहीय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री…”

“…पण त्यांचा भोंगा वाजला नाही आणि वाजणारही नाही”; संजय राऊतांचा खोचक टोला

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात ...

आमदारांना मोफत घरांच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

आमदारांना मोफत घरांच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई - महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलं. या अधिवेशनात 300 आमदारांना मुंबईत मिळणाऱ्या मोफत घरांचा मुद्दा चांगलाच गाजला. मुख्यमंत्री ...

जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, “मी माझ्या पोरीला महाराष्ट्रात ठेवणार नाही”

जितेंद्र आव्हाड यांचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले, “मी माझ्या पोरीला महाराष्ट्रात ठेवणार नाही”

मुंबई :  ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर काल कारवाई केली.  ...

Page 6 of 10 1 5 6 7 10

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही