Saturday, May 4, 2024

Tag: rashtravadi

गड किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयाला उदयनराजेंचं समर्थन

गड किल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयाला उदयनराजेंचं समर्थन

मुंबई: मागील काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे गड किल्ले 50 ते 60 वर्ष भाडेतत्वावर देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची ...

शरद पवारांना बघून भाजपचा अजगर गहिवरला -कोल्हे

शरद पवारांना बघून भाजपचा अजगर गहिवरला -कोल्हे

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं प्रचार रण तापलं आहे. त्यामुळे राजकीय मंडळींच्या सभांनी राज्य ढवळून निघाले आहे. या सभांच्या माध्यमांतून ...

बाळासाहेबांच्या अटकेवर भुजबळ म्हणाले की…

बाळासाहेबांच्या अटकेवर भुजबळ म्हणाले की…

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांच्या इतके संदर्भात मोठा खुलासा ...

रोहित पवारांच्या प्रचारासाठी आगळा वेगळा ‘विजयरथ’

रोहित पवारांच्या प्रचारासाठी आगळा वेगळा ‘विजयरथ’

जामखेड: सध्या राज्यभर निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आपापल्या प्रचारासाठी उमेदवार वेगवेगळ्या युक्ती लढवत आहेत. अशीच एक भन्नाट युक्ती संपूर्ण राज्याचे ...

४० वर्षे गवत उपटत होते का? शरद पवारांचा टोला

४० वर्षे गवत उपटत होते का? शरद पवारांचा टोला

अहमदनगर: सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांच रणशिंग शिगेला पोहचले आहे. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वचजण प्रचार मग्न आहेत. त्या अनुषंगानेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद ...

युती सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले

चाकणला उद्या शरद पवारांची तोफ धडाडणार…

राजगुरूनगर: खेड आळंदी विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची सभा ...

#व्हिडीओ; एक झाड एक आमदार घेणार; आरेत आव्हाडांचा गनिमी कावा

#व्हिडीओ; एक झाड एक आमदार घेणार; आरेत आव्हाडांचा गनिमी कावा

पावणे तीन तास पायी चालत पोहचले जंगलात मुंबई: मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई हायकोर्टाने ...

आ.जयकुमार गोरे म्हणाले, रोहित पवारांच्या विरोधात लढायला मजा येईल

रोहित पवार यांचा अर्ज वैध

सोशल मीडियावर अर्ज बाद झाल्याची चर्चा जामखेड: राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत - जामखेड मतदारसंघातील रोहित राजेंद्र पवार (पिंपळवाडी, ...

मुंबई महापालिका आर्थिक संकटात; आयुक्तांचे ‘अतितात्काळ’ परिपत्रक

मुंबई महापालिका आर्थिक संकटात; आयुक्तांचे ‘अतितात्काळ’ परिपत्रक

मुंबई: मुंबई महानगरपालिकेचे भाजप - शिवसेना खाजगीकरण करण्याचा डाव आखत असून, ३० हजार कोटीचे बजेट असताना मनपा आर्थिक संकटात कशी ...

Page 5 of 7 1 4 5 6 7

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही