राज ठाकरेंकडून लोकसभेसाठी ‘या’ दोन जागांचा प्रस्ताव ; अमित शाह म्हणाले,”एक जागा निश्चित, पण..” ; वाचा बैठकीत नेमकं काय झालं ?
Raj Thackeray । लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच राज्यातील राजकारणातही सध्या वेगवेगळी समीकरणं जुळताना ...