IMP NEWS: प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 50% गुणांची अट शिथिल, अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणे - प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी असलेली पन्नास टक्के गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेता ...