Sunday, June 2, 2024

Tag: politics

‘करोना जम्बो हॉस्पिटल चार दिवसांत सुरू करू’

पुण्यात रोगापेक्षा इलाज ठरताेय भयंकर!

पुणे- शिवाजीनगर येथे सुरू करण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करून घेण्याच्या अटी शर्ती शिथील कराव्यात अशी मागणी शिवसेनेने ...

अलविदा प्रणवदा!

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे संकटमोचक प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. घरी घसरून ...

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी गृहमंत्र्यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

सुशांत मृत्यूप्रकरण : काँग्रेस शिष्टमंडळ गृहमंत्र्यांच्या भेटीला; केली ‘ही’ मागणी

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणामध्ये नाव आलेला संदीप सिंह हा व्यक्ती भाजपशी संबंधित असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आल्याने राजकारण ...

नवा अध्यक्ष नेमण्यास विलंब झाला तर आकाश कोसळत नाही – खुर्शिद

नवी दिल्ली - कॉंग्रेसचे अध्यक्षपद सध्या सोनिया गांधी यांच्याकडे आहेच. त्यामुळे अध्यक्ष निवडण्याची घाई करण्याची अजिबात गरज नाही, इतक्‍यात पक्षाचा ...

सुशांतसिंह प्रकरणात भाजपला गोवण्याचा प्रयत्न – दानवे

जालना - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाशी भाजपचा काहींहीं संबंध नाही. या प्रकरणाची सीबीआय चौकशी होऊ नये म्हणून विरोध करणारेच लोकच आता ...

जीएसटी नुकसानभरपाईसाठी मधला मार्ग काढा – सुशिलकुमार मोदी

नवी दिल्ली - जीएसटी कलेक्‍शन मध्ये तूट आली आहे अशा स्थितीत राज्यांना नुकसान भरपाई देण्याच्या समस्येवर काही मधला मार्ग शोधण्याचा ...

यूजीसीचा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा- उदय सामंत

…तर परीक्षा घ्यायच्या कशा? – उदय सामंत यांचा केंद्र व युजीसीला प्रश्न

मुंबई - केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे काल अनलॉकचा चौथा टप्पा जाहीर करण्यात आला. याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये, ३० सप्टेंबपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंदच ...

यूजीसीचा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा- उदय सामंत

अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सोमवारी निर्णय – शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई - विद्यापीठ स्तरीय अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सोमवारी निर्णय जाहीर करण्यत येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय ...

“कॉंग्रेसमध्ये नेतृत्वबदल व्हावा हा पत्राचा उद्देश नव्हता”

नवी दिल्ली - कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण करणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या 23 नेत्यांपैकी एक असणारे माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी ...

स्थलांतरित मजुरांना रोजगार देण्याच्या योजनेचे उद्‌घाटन

जीएसटी नुकसान भरपाईवर मार्ग काढू

नवी दिल्ली - केंद्र सरकारने नुकत्याच झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत राज्य सरकारांना नुकसान भरपाई देण्याच्या संबंधात हतबलता व्यक्त केली होती, ...

Page 196 of 218 1 195 196 197 218

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही