Saturday, May 18, 2024

Tag: politics

तरुणांनो मिळेल ते काम करा; रोहित पवारांचे आवाहन

अजित पवारांच्या जन्मदिनी रोहित पवारांनी ‘हा’ फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

पुणे - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जन्मदिवस. दरवर्षी अजित पवार यांचा जन्मदिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरा ...

भाजप सर्वांत विध्वंसक पक्ष – ममता बॅनर्जी

कोलकता -पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कर्जमाफीची घोषणा

ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – मुख्यमंत्री ठाकरे यांची ग्वाही

मुंबई : मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का ...

लक्षवेधी: दुधाच्या दरातील लुटमार

दूधदरासाठी राज्यात आज ठिकठिकाणी आंदोलन

मुंबई - राज्यात आज ठिकठिकाणी दूध आंदोलन करण्यात आले. सोलापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाविकास आघाडीचा निषेध ...

तुम्हाला रोजची दगडफेक पुन्हा हवी आहे का?

मंत्र्यांना नवी वाहने दिल्याने करोना जाणार आहे का?

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून केलेल्या वक्तव्यामुळे नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाजपच्या ...

केंद्रीय मंत्री शेखावत यांना राजस्थान पोलिसांची नोटीस

केंद्रीय मंत्री शेखावत यांना राजस्थान पोलिसांची नोटीस

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते गजेंद्रसिंह शेखावत यांना सोमवारी राजस्थान पोलिसांनी नोटीस बजावली. त्या नोटिसीद्वारे शेखावत यांना ...

…म्हणून काँग्रेसचा जाहीरनामा पाहून ओमर अब्दुल्ला सुखावले

छत्तिसगढच्या मुख्यमंत्र्यांना ओमर अब्दुल्ला न्यायालयात खेचणार

श्रीनगर -छत्तिसगढचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते भुपेश बघेल यांच्या एका वक्तव्यामुळे जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला संतापले आहेत. त्यातून बघेल ...

दूध महागले

दूध दरवाढ आंदोलनाचा राजकीय आखाडा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - दूध दरवाढीच्या आंदोलनावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजप आमने-सामने आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी दुधाला पाच ...

अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावे ही कॉंग्रेसचीही इच्छा

घोडेबाजाराच्या आरोपांवर पायलट यांचा पलटवार; म्हणाले…

नवी दिल्ली - बंडाचे निशाण फडकावलेले काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यावर आज एका काँग्रेस आमदाराने घोडीबाजारीचा आरोप लगावला. 'सचिन पायलट यांनी आपल्याला ...

पायलट गटाला अपात्र ठरवण्यासाठी काँग्रेसचा ‘प्लॅन-बी’ तयार

मुख्यमंत्री गेहलोतांचा सचिन पायलटांवर पुन्हा निशाणा; म्हणाले…

जयपूर - काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर राजस्थानच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानात काँग्रेस सरकार स्थापन ...

Page 195 of 206 1 194 195 196 206

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही