Tag: Pakistan

ज्युनिअर आशिया करंडक : भारतीय संघाचे विक्रमी चौथे विजेतेपद; पाकवर 2-1 अशी मात

ज्युनिअर आशिया करंडक : भारतीय संघाचे विक्रमी चौथे विजेतेपद; पाकवर 2-1 अशी मात

ओमान -भारताच्या ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 2-1 असा पराभव करत या गटाच्या आशिया करंडक ...

Pakistan Inflation : पाकिस्तानमध्ये महागाईचा विक्रमी 38 टक्के दर; अल्कोहोलयुक्त पेये आणि तंबाखू…

Pakistan Inflation : पाकिस्तानमध्ये महागाईचा विक्रमी 38 टक्के दर; अल्कोहोलयुक्त पेये आणि तंबाखू…

इस्लामाबाद  - संकटात सापडलेल्या पाकिस्तानसाठी अजूनही संकटे वाढतच आहेत. मे महिन्यात वार्षिक महागाई विक्रमी 37.9 टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे. पाकिस्तानचा हा ...

धक्कादायक.! पाकिस्तानात ९ वर्षीय हिंदू मुलीचे झाले अपहरण; धर्म बदलून ५५ वर्षीय व्यक्तीशी लावले लग्न

धक्कादायक.! पाकिस्तानात ९ वर्षीय हिंदू मुलीचे झाले अपहरण; धर्म बदलून ५५ वर्षीय व्यक्तीशी लावले लग्न

नवी दिल्ली - तीन दिवसांपूर्वी दिल्लीतील शाहबाज डेअरी परिसरामध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. हिंदूं महिलांवर होणारे अत्याचार ...

पाकिस्तानात युवतीला कुटुंबीयांनी जिवंत जाळले

पाकिस्तानात युवतीला कुटुंबीयांनी जिवंत जाळले

पाकमध्ये "ऑनर किलिंग'च्या दरवर्षी सरासरी 650 घटना लाहोर - पाकिस्तानमध्ये 20 वर्षांच्या युवतीला जिवंत जाळल्याची घक्कादायक घटना घडली आहे. पंजाब ...

Pakistan : अर्थमंत्री इशाक दर यांची भूमिका, म्हणाले “इम्रान खान यांनी देशाची माफी मागितली तरच…”

Pakistan : अर्थमंत्री इशाक दर यांची भूमिका, म्हणाले “इम्रान खान यांनी देशाची माफी मागितली तरच…”

इस्लामाबाद - इम्रान खान यांनी 9 मे रोजीच्या हिंसक आंदोलनाबद्दल पाकिस्तानच्या देशवासियांची माफी मागितली तरच त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे ...

पाकिस्तानच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के

पाकिस्तानच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के

इस्लामाबाद - पाकिस्तानच्याकाही भागांमध्ये आज भूकंपाच्या 6.0 क्षमतेचे जोरदार धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि सुरक्षेसाठी लोकांनी ...

पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांच्या सुटकेचे आदेश

पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांच्या सुटकेचे आदेश

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील माजी मंत्री आणि इम्रान खान यांच्या निकटच्या सहकारी शिरीन मझारी यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ...

india-pakistan match : भारत-पाक लढत अहमदाबादमध्येच

पाकच्या द्विपक्षीय मालिकेचा प्रस्ताव भारताने फेटाळला

मुंबई  -भारत व पाकिस्तान यांच्यात तटस्थ ठिकाणी द्विपक्षीय मालिका खेळवण्याचा प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी दिला होता. ...

अमृतसरजवळ पाकिस्तानी ड्रोन पाडले; पाकिस्तानचा आणखी एक नापाक प्रयत्न हाणून पाडला

अमृतसरजवळ पाकिस्तानी ड्रोन पाडले; पाकिस्तानचा आणखी एक नापाक प्रयत्न हाणून पाडला

अमृतसर - सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) अमृतसर सीमेजवळ अंमली पदार्थ घेऊन जाणारे पाकिस्तानी ड्रोन पाडले. माहितीनुसार, 20 मे 2023 रोजी ...

Page 24 of 123 1 23 24 25 123

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही