Monday, April 29, 2024

Tag: maratha reservation

CM Eknath Shinde।

“मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचे त्यांना सांगितले होते”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

CM Eknath Shinde। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस चांगलाच गाजतोय. आज विधानसभेत मराठा आंदोलनाचे पडसाद उमटले. विशेष म्हणजे मनोज जरांगे ...

eknath shinde manoj jarange patil

Eknath Shinde । CM एकनाथ शिंदे कडाडले,’मनोज जरांगेंची SIT चौकशी होणार, सत्य समोर आलं पाहिजे’

Eknath Shinde । काही दिवसापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या याच हिंसक ...

Fadnavis on Manoj Jarange।

“मनोज जरांगेचा बोलविता धनी कोण ? हे बाहेर यायला हवं” ; विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक

Fadnavis on Manoj Jarange। काही दिवसापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या याच ...

manoj jarange patil

Manoj Jarange Patil । ‘मनोज जरांगेंना तत्काळ अटक करा’ भाजपच्या बड्या नेत्याची मागणी

Manoj Jarange Patil ।  मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून सगेसोयरे अध्यादेशावर कायदा करा, अशी मागणी ...

Manoj Jarange SIT Inquiry ।

SIT चौकशीवर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, “आता मी सर्व…”

Manoj Jarange SIT Inquiry । आज विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. यावेळी भाजप नेते आशिष शेलार ...

मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार; विधानसभा अध्यक्षांचे आदेश

मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार; विधानसभा अध्यक्षांचे आदेश

Manoj Jarange Patil : आज विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भाजप नेते आशिष ...

Maratha Reservation । जरांगेंच्या आंदोलनामुळं पुन्हा तणाव; जालनासह 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद !

Maratha Reservation । जरांगेंच्या आंदोलनामुळं पुन्हा तणाव; जालनासह 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद !

Maratha Reservation - मराठा आंदोलनाच्‍या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी जालनासह ३ जिल्ह्यातील इंटरनेट सेवा सोमवारी बंद ठेवण्‍यात आली आहे. ...

‘फसवणूक नको, आरक्षण द्या’; अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी

‘फसवणूक नको, आरक्षण द्या’; अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी

Maharashtra Budget Session 2024 : राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. ...

पिंपरी | मराठा आरक्षणासाठी खालापूरात आंदोलन

पिंपरी | मराठा आरक्षणासाठी खालापूरात आंदोलन

खालापूर, (वार्ताहर) - राज्य सरकारने सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मराठा समाजाने रास्ता राेकाे आंदाेलनाची ...

“…म्हणून राज्य सरकार बरखास्त करा” ‘या’ बड्या नेत्याच्या मागणीने खळबळ

उद्यापासून राज्‍याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ! मराठा आरक्षणासह ‘हे’ मुद्दे गाजणार

Maharashtra Budget 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार (26 फेब्रुवारी) पासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात ...

Page 4 of 89 1 3 4 5 89

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही