Sunday, May 26, 2024

Tag: manipur

First Tribal Woman Judge : मणिपूर उच्च न्यायालयाला मिळणार पहिल्यांदाच आदिवासी महिला न्यायाधीश ; सरन्यायाधीशांनीच केली होती नावाची शिफारस

First Tribal Woman Judge : मणिपूर उच्च न्यायालयाला मिळणार पहिल्यांदाच आदिवासी महिला न्यायाधीश ; सरन्यायाधीशांनीच केली होती नावाची शिफारस

First Tribal Woman Judge : केंद्र सरकारने  मद्रास आणि मणिपूर उच्च न्यायालयांमध्ये तीन न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी अधिसूचना जारी केली. यामध्ये एका ...

Grenade Attack : मणिपूरच्या मंत्र्यावर हँड ग्रेनेड हल्ला, सुरक्षेसाठी तैनात असणारा जवान गंभीर जखमी

Grenade Attack : मणिपूरच्या मंत्र्यावर हँड ग्रेनेड हल्ला, सुरक्षेसाठी तैनात असणारा जवान गंभीर जखमी

Manipur : मणिपूरचे ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री खेमचंद युमनम यांच्यावर त्यांच्या निवासस्थानाजवळ हँडग्रेनेडने (Grenade Attack) हल्ला करण्यात आल्याची ...

‘चीन, अदानी, महागाई आणि मणिपूर यावरही चर्चा व्हायला हवी…’ विशेष अधिवेशनापूर्वी सोनिया गांधी लिहिणार पंतप्रधान मोदींना ‘पत्र’

‘चीन, अदानी, महागाई आणि मणिपूर यावरही चर्चा व्हायला हवी…’ विशेष अधिवेशनापूर्वी सोनिया गांधी लिहिणार पंतप्रधान मोदींना ‘पत्र’

मुंबई  - संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाचा मुख्य अजेंडा सरकारने अद्याप जाहीर केलेला नाही. दरम्यान, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी ...

मणिपूरवरून कॉंग्रेसचा पुन्हा केंद्रावर हल्लाबोल

मणिपूरवरून कॉंग्रेसचा पुन्हा केंद्रावर हल्लाबोल

नवी दिल्ली - मणिपुर मधील हिंसाचार सुरू होऊन चार महिने होऊन गेल्यानंतरही तेथील स्थिती नीट हाताळण्यात अपयश आल्याबद्दल कॉंग्रेसने केंद्रावर ...

‘मणिपूर जळत असताना विशेष अधिवेशन बोलावले नाही’ – मल्लिकार्जुन खर्गे

‘मणिपूर जळत असताना विशेष अधिवेशन बोलावले नाही’ – मल्लिकार्जुन खर्गे

मुंबई  - मणिपूर जळत असताना, करोना महामारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावले नाही, अशा शब्दांत कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र ...

राष्ट्रवादीकडून मणिपूरमध्ये मदतीचे वाटप

राष्ट्रवादीकडून मणिपूरमध्ये मदतीचे वाटप

पुणे - पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मणिपूर मधील आपत्तीग्रस्त नागरिकांना जिवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच पक्षाकडून संकलीत ...

मणिपुर हिंसाचारग्रस्तांसाठी तात्पुरती प्रिफॅब्रिकेटेड घरे – मुख्यमंत्री एन बिरेन सिंह

मणिपुर हिंसाचारग्रस्तांसाठी तात्पुरती प्रिफॅब्रिकेटेड घरे – मुख्यमंत्री एन बिरेन सिंह

इम्फाळ :- मणिपुरात हिंसाचारामुळे ज्यांची घरे उद्धवस्त झाली आहेत आणि जे लोक सध्या मदत छावण्यांमध्ये राहात आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या घरांच्या ...

“जी-20′ ची बैठक मणिपूरमध्ये आयोजित करावी; अखिलेश यादव यांची मागणी

“जी-20′ ची बैठक मणिपूरमध्ये आयोजित करावी; अखिलेश यादव यांची मागणी

लखनौ - मणिपूरमधील स्थिती सर्वसामान्य आहे, हे सिद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने "जी-20' ची बैठक मणिपूरमध्ये आयोजित करून दाखवावी, असे आव्हान ...

एवढं सगळं झालं पण PM मोदी गप्प.. ! मणिपूर प्रश्नावरून CM केजरीवाल दिल्ली अधिवेशनात आक्रमक

एवढं सगळं झालं पण PM मोदी गप्प.. ! मणिपूर प्रश्नावरून CM केजरीवाल दिल्ली अधिवेशनात आक्रमक

मुंबई - दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनाचा आज (गुरुवार) दुसरा दिवस आहे. यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सभागृहात मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला. ...

“..तर लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही” शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

“..तर लोक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही” शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

बीड - राष्ट्रवादीतील फूटीनंतर आज बीडमध्ये शरद पवार यांची सभा पार पडली. यादरम्यान पंतप्रधानांनी मणिपूरला जाण्याची आवश्यकता होती असं म्हणत ...

Page 3 of 14 1 2 3 4 14

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही