Saturday, May 4, 2024

Tag: MAHARASHTRA

‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ

‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ

विद्यार्थ्यांनी १५ मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई: २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ट्रान्सफर ...

मसुद अझर प्रकरणावरून शिवसेनेची कॉंग्रेसवर टीका

मुंबई: संयुक्तराष्ट्रांनी मसुद अझर याला जागतिक दहशतवादी घोषित करून त्याच्यावर जे प्रतिबंध लागू केले आहेत त्याच्या टायमिंगवरून टिका करणाऱ्या कॉंग्रेसवर ...

केजरीवालांच्या ‘या’ ट्विट नंतर काही तासातच आप आमदाराचा भाजप प्रवेश !

केजरीवालांच्या ‘या’ ट्विट नंतर काही तासातच आप आमदाराचा भाजप प्रवेश !

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे गांधीनगर मतदार संघातील आमदार अनिल वाजपेयी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे ज्येष्ठ नेते ...

राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस; खर्च सादर करण्याचे आदेश

मुंबई: यंदाची लोकसभा निवडणूक चर्चेत आली ती मनसे प्रमुख राज ठाकरेंमुळे, ये लावरे तो व्हिडीओ म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या अनेक योजनांची पोल-खोल ...

मोदींनी करकरेंच्या हौतात्म्याचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला- जयंत पाटील

राफेल निर्णय लांबणीवर टाकून मोदी सरकारकडून देशाची दिशाभूल- जयंत पाटील

मुंबई: पंतप्रधान मोदी एकाधिकारशाहीची भाषा करतात. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासाच्या मुद्द्यांना पुढे नेत बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. ...

जेट कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लाँग मार्च

जेट कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी लाँग मार्च

मुंबई: जेट एअरवेजच्या रोजगार गमावलेल्या कर्मचाऱ्यांचा तिढा सुटण्याची काहीच चिन्हे दिसत नसल्याने जेटच्या कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण दिसत आहे. दरम्यान, ऑल ...

नवीन आणि बलशाली महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र यावे – राज्यपाल विद्यासागर राव

महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क येथे साजरा मुंबई - महाराष्ट्र हे देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण ...

‘हे’ व्हावेत पंतप्रधान; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले मत

‘हे’ व्हावेत पंतप्रधान; प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केले मत

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीनंतर एच.डी.देवेगौडा हे पंतप्रधान व्हावेत, असे मत व्यक्त केले. तसेच शरद ...

पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा घ्यावा- मुख्यमंत्री

मुंबई: दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी राज्य सरकार पूर्णपणे तयार असून पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा घ्यावा. आचारसंहितेची कोणतीही अडचण येणार नाही, असं ...

Page 1386 of 1401 1 1,385 1,386 1,387 1,401

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही