नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे गांधीनगर मतदार संघातील आमदार अनिल वाजपेयी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना हा चांगला धक्का मानला जात आहे.
आम आदमी पक्षाचे आमदार फोडणे इतके सोपे काम नाही असा इशारा अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर दिला होता. मात्र त्यानंतर काही तासातच अनिल वाजपेयी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Delhi: Aam Aadmi Party MLA from Gandhi Nagar(Delhi) Anil Bajpayi joins BJP in presence of Union Minister Vijay Goel pic.twitter.com/RtdSMg2eVP
— ANI (@ANI) May 3, 2019
मोदी जी, आप हर विपक्षी पार्टी के राज्य में MLA ख़रीद कर सरकारें गिराओगे? क्या यही आपकी जनतंत्र की परिभाषा है? और इतने MLA ख़रीदने के लिए इतना पैसा कहाँ से लाते हो?
आप लोग पहले भी कई बार हमारे MLA ख़रीदने की कोशिश कर चुके हो। AAP वालों को ख़रीदना आसान नहीं https://t.co/nEStYE3ipP
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 3, 2019