Thursday, May 16, 2024

Tag: Maharashtra news

अजित पवारांची बीडमधील उत्तर सभा रद्द होणार ?; कारण आले समोर

“आम्ही आमचा टेंभा मिरवतोय, असं कृपा करून समजू नका”; शरद पवारांच्या कोल्हापुरातील सभेवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सभा घेण्यास सुरुवात केली आहे.  येवला, बीड ...

आजपासूनच कांदा खरेदीला सुरुवात; गरजेनुसार आणखी कांदाही खरेदी करणार : पियूष गोयल

आजपासूनच कांदा खरेदीला सुरुवात; गरजेनुसार आणखी कांदाही खरेदी करणार : पियूष गोयल

नवी दिल्ली  : केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

खासदार नवनीत कौर राणा यांचा पाय आणखी खोलात; दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी

खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्‍याची धमकी; गुन्हा दाखल

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्‍याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवनीत राणा यांना जीवे मारण्‍याची धमकी देण्‍यात ...

“कांद्याला प्रति क्विंटल 4000 रुपये भाव मिळायलाच हवा” ; देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणेनंतरही अमोल कोल्हे आक्रमक

“कांद्याला प्रति क्विंटल 4000 रुपये भाव मिळायलाच हवा” ; देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणेनंतरही अमोल कोल्हे आक्रमक

पुणे : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली ...

मोठी बातमी ! केंद्र सरकार राज्याकडून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

मोठी बातमी ! केंद्र सरकार राज्याकडून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

 मुंबई : देशभरात टोमॅटोनंतर आता कांद्याच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच आता  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ३१ ...

राज्यात पुढील चार दिवस उष्म्याचे; कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज

राज्यात पुढील तीन दिवस पाऊस नाहीच; तर उत्तरेत पावसाचा हाहाकार

मुंबई : राज्यात पावसाने चांगलीच दडी मारली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्याच्या जवळपास सर्व भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु ...

अजित पवारांची बीडमधील उत्तर सभा रद्द होणार ?; कारण आले समोर

अजित पवारांची बीडमधील उत्तर सभा रद्द होणार ?; कारण आले समोर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी बीड जिल्ह्यात सभा घेतल्यावर त्यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवारांची  सभा होणार होती. ...

संतोष बांगर पुन्हा एकदा वादात! विद्यार्थिनींच्या तक्रारीची नोंद घेताना बस आगारप्रमुखांना केली शिवीगाळ

संतोष बांगर पुन्हा एकदा वादात! विद्यार्थिनींच्या तक्रारीची नोंद घेताना बस आगारप्रमुखांना केली शिवीगाळ

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संतोष बांगर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात अडकत असतात. त्यातच त्यांचा ...

ठाकरे गटाला मोठा धक्का : छत्रपती संभाजीनगरात माजी महापौरांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटाला मोठा धक्का : छत्रपती संभाजीनगरात माजी महापौरांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

औरंगाबाद :  शिवसेनेचे दोन गट पडल्यापासून ठाकरे गटातून गळती थांबण्याचे नावच घेत नाही. ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत ...

Breaking news : ईडीची मोठी कारवाई ; माजी आमदार मनिष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर

Breaking news : ईडीची मोठी कारवाई ; माजी आमदार मनिष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर

जळगाव : जळगावमध्ये ईडीने मोठी कारवाई केली आहे. माजी आमदार मनिष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या राजमल ...

Page 62 of 1020 1 61 62 63 1,020

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही