Browsing Tag

rally

वाघोलीत कष्टकरी महिलांची रॅली

पोलीस अधीक्षकांना दिले अवैध धंद्याबाबत निवेदन वाघोली (प्रतिनिधी) - जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी वाघोली येथे संतुलन महिला परिषदेच्या वतीने रॅली काढण्यात येणार आहे. केसनंद फाटा येथून रॅली निघणार असून मागील वर्षीप्रमाणे अवैध धंद्यांवर…

एमआयएमच्या ‘तिरंगा रॅलीत’ नदीम राणा यांच्यावर हल्ला

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध याचिका दाखल करणाऱ्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. औरंगाबादमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी नदीम राणा यांच्यावर दौलताबाद येते जीवघेणा हल्ला करण्यात…

राज्यातील निवडणुकीवर बहिष्कार टाका

नक्षलवाद्यांकडून पत्रके वाटप करून आवाहन मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून राज्यात प्रचाराचा धुरळा उडत असल्याचे दिसत आहे. परंतू, तिकडे गडचिरोलीमध्ये…

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी मैदानात उतरणार

महाराष्ट्रात दोन तर हरियाणात एक दिवस प्रचार करणार मुंबई : देशात दोन राज्यात एकत्र विधानसभा होत आहेत. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही प्रचारासाठी मैदानात उतरत आहेत. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर परदेश दौऱ्यावर गेलेले कॉंग्रेसचे नेते…

#Video : उद्धव ठाकरे पण म्हणतात.. होय आमचं पण ठरलंय.. पण करुन दाखवा 

कोल्हापूर - जो या देशाशी इमान राखतो. तो आमचा आहे. होय आमचं आहे. या देशावर ज्याचं प्रेम असेल त्याचं सरकार असेल. देशात एक देश एक कायदा असला पाहिजे. जो कायदा इथे आहे तोच कायदा काश्मीर मध्ये पण असला पाहिजे असे सांगत काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील…

#Live : देशावरील मोदी, शहा याचं संकट दूर व्हावं म्हणून प्रचार सभा- राज ठाकरे

इचलकरंजी : नरेंद्र मोदी आणि अमित शाह नावाचं देशावर आलेलं संकट दूर व्हावं म्हणून मी प्रचार करतोय. १९०४ साली इचलकरंजीमध्ये देशात यंत्रमाग सुरु झाला, १९७० साली आत्ताच्या नॅनोसारखी छोटा गाडी जिचं नाव मीरा होत ती इथे सुरु झाली. इतकी हरहुन्नरी…

पुणे – बीएसएनएल कर्मचाऱ्यांची कुटुंबासह रॅली

पुणे - पुण्यातील बीएसएनएलच्या सर्व कर्मचारी आणि अधिकारी संघटनांतर्फे दि.15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कर्मचाऱ्यांची कुटुंबीयांसह अस्तित्त्वासाठी जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. बीएसएनएल आपल्या अस्तित्त्वाची लढाई लढत आहे. सरकारी…

प्रियांकाच्या रॅलीत चोरांचा धुमाकूळ

लखनौ -कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या रोड शोवेळी सोमवारी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र रोड शोमध्ये सहभागी झालेल्या कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचे स्मार्टफोन चोरीला गेले आहेत. कन्नौज आणि बाराबंकी येथून…