“नरेंद्र मोदी हे पृथ्वीवरील सर्वात शक्तीशाली व्यक्तींपैकी एक”; ब्रिटिश खासदाराकडून पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक
लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सध्या आंतरराष्ट्रीय स्तरातून स्तुतिसुमने उधळण्यात येत आहेत. ब्रिटीश खासदार लॉर्ड करण बिलिमोरिया यांनी पंतप्रधान ...