“मूल जन्मलं एका ठिकाणी, बारसं दुसऱ्या ठिकाणी”; मुख्यमंत्र्यांच्या टीकेला रोहित पवारांचे उत्तर; म्हणाले,”पाळणा हलवायला तुम्हीही गेला होतात, पण”
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर आता स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसकडून कर्नाटकात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या ...