काळजी करण्याची गरज नाही.! अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्सबाबत इस्रो प्रमुखांनी दिली खुशखबर, म्हणाले….
बेंगळुरू - इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या परतीच्या विलंबाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सुनीता विल्यम्सच्या ...