Saturday, June 1, 2024

Tag: indian army

बापरे! पाकिस्तानने 2020मध्ये तब्बल 5100 वेळा केलं शस्त्रसंधीचं उल्लंघन; दिवसाला सरासरी…

बापरे! पाकिस्तानने 2020मध्ये तब्बल 5100 वेळा केलं शस्त्रसंधीचं उल्लंघन; दिवसाला सरासरी…

जम्मू - सरत्या वर्षात पाकिस्तानी आगळिकींनी कहर केला. पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत भारतीय हद्दीत तब्बल ...

दोन दहशतवाद्यांचा काश्‍मिरात खात्मा

श्रीनगर - जम्मू काश्‍मिरच्या शोपीअन जिल्ह्यात झालेल्या चकमकीत किमान दोन अतिरेक्‍यांचा खात्मा करण्यात आला, अशी माहिती काश्‍मिर पोलिसांनी दिली. या ...

नागा बंडखोरांचे जीणे बनले मुश्‍किल; शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येण्याची तयारी

नागा बंडखोरांचे जीणे बनले मुश्‍किल; शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात येण्याची तयारी

नवी दिल्ली - भारत आणि म्यानमार लष्करांमधील वाढत्या सहकार्यामुळे दोन्ही देशांच्या सीमेवर सक्रिय असणाऱ्या नागा बंडखोरांचे जीणे मुश्‍किल बनले आहे. ...

चालू वर्षी 3 हजारहून अधिक जणांची बांगलादेशातून घुसखोरी

चालू वर्षी 3 हजारहून अधिक जणांची बांगलादेशातून घुसखोरी

गुवाहाटी - बांगलादेशातून भारतात घुसखोरी करणाऱ्या 3 हजार 204 जणांना चालू वर्षी अटक करण्यात आल्याची माहिती भारतीय सीमा सुरक्षा दलाने ...

बनावट चकमकीद्वारे तीन तरुणांची हत्या; लष्करी अधिकारी “दोषी’

बनावट चकमकीद्वारे तीन तरुणांची हत्या; लष्करी अधिकारी “दोषी’

श्रीनगर - काश्‍मीरमध्ये बनावट चकमकीद्वारे तीन तरुणांच्या हत्येप्रकरणी एक लष्करी अधिकारी दोषी ठरला आहे. लष्कराने याप्रकरणाचा तपास केला असून तपासाअंती ...

दहशतवाद्यांना मदत करणार्‍याला पकडले, चिनी हँड ग्रेनेड जप्त

दहशतवाद्यांना मदत करणार्‍याला पकडले, चिनी हँड ग्रेनेड जप्त

श्रीनगर - शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथील त्राल भागातील सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या सहाय्यकाला पकडले आहे. त्याच्याकडून चिनी हँड ग्रेनेडही जप्त करण्यात ...

लष्कर प्रमुखांची लेहला भेट देऊन जवानांशी संवाद

लष्कर प्रमुखांची लेहला भेट देऊन जवानांशी संवाद

लेह - भारत आणि चीन यांच्यातील पूर्व लडाखमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर लष्करप्रमुख एम. एम नरवणे यांनी लेहच्या सीमावर्ती भागात तैनात केलेल्या ...

भारताच्या सर्जिकल स्ट्राईकची पाकमध्ये दहशत

नवी दिल्ली - पाकिस्तानची नांगी ठेचण्यासाठी भारतानं पाकिस्तानच्या भूमीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केले. भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकची पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांमध्ये प्रचंड ...

देशाच्या आत्मसन्मानाला धक्का सहन केला जाणार नाही – राजनाथ सिंह

देशाच्या आत्मसन्मानाला धक्का सहन केला जाणार नाही – राजनाथ सिंह

हैदराबाद - चीनच्या सीमेवर निर्माण झालेल्या तणावाची परिस्थिती जशी हाताळली गेली आहे त्यावरून भारत कमकुवत नाही. कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणाला अथवा ...

Page 15 of 31 1 14 15 16 31

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही