सोमेश्‍वरनगर परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

सोमेश्‍वरनगर : देशाच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सगळीकडे दिसत आहे. त्यातच बारामती तालुक्‍यातील सोमेश्‍वरनगर परिसरातही स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

वाघळवाडी येथील जिल्हा प्राथमिक शाळेत यंदाचा स्वातंत्र्यदिनाचा ध्वज सैनिक अमोल मांगडे यांच्या हस्ते फडकावण्यात आला. तसेच सह्याद्री पब्लिक स्कूल येथील ध्वजारोहन राजवर्धन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.