नवी दिल्ली: देशभरात 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाचा ध्वज फडकावला.
Delhi: Prime Minister Narendra Modi paid tribute at Rajghat earlier this morning. #IndependenceDayIndia pic.twitter.com/HWA8nGmWtq
— ANI (@ANI) August 15, 2019
पंतप्रधानांनी लालकिल्ल्यावर जाण्याअगोदर राजघाटावर जावून देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्या सर्व वीरांचे स्मरण केले.
Delhi: Prime Minister Narendra Modi unfurls the tricolour at Red Fort. #IndiaIndependenceDay pic.twitter.com/FOzli5INJi
— ANI (@ANI) August 15, 2019
दरम्यान, यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्वपक्षीय नेते यावेळी उपस्थित होते.
Delhi: Prime Minister Narendra Modi inspects the Guard of Honour at the Red Fort. He will address the nation shortly. #IndependenceDayIndia pic.twitter.com/T7T6XJs2R2
— ANI (@ANI) August 15, 2019
सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरक्षा रक्षकाकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दरम्यान, सध्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत.