Tag: icc

#INDvAUS | ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ठरली अल्टिमेट, आयसीसीकडून भारताचा गौरव

#INDvAUS | ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ठरली अल्टिमेट, आयसीसीकडून भारताचा गौरव

दुबई - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विजयी कामगिरी करणारा यंदाचा भारतीय क्रिकेट संघ सर्वात यशस्वी संघ ठरला असून या दोन संघात झालेली ...

बीसीसीआयने बोलावली विशेष बैठक

T20 World Cup | टी-20 विश्‍वकरंडक भारतातच…?

मुंबई - बीसीसीआयने अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या प्रशासकीय वर्चस्वाच्या जोरावर आयसीसीलाही जेरीस आणले आहे. विश्‍वकरंडक स्पर्धा भारतातच व्हावी, यासाठी बीसीसीआयने ...

ICC | साहनी राजीनामा देण्याची शक्‍यता

ICC | साहनी राजीनामा देण्याची शक्‍यता

नवी दिल्ली -आयसीसीचे मुख्य अधिकारी मनू साहनी यांना आयसीसीच्या कार्यकारी नियामक मंडळाने रजेवर जाण्यास सांगितले आहे. त्यांच्या व्यवस्थापन शैलीत त्रुटी आढळून ...

ऑस्ट्रेलिया मंडळावर आयसीसी कारवाई करणार

सिडनी - दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने आयसीसीकडे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळावर कारवाई करावी, अशी विनंती केली आहे. तसेच त्यांचे कसोटी अजिंक्‍यपद ...

पंत, ठाकूरसह नवोदित शर्यतीत

पंत, ठाकूरसह नवोदित शर्यतीत

दुबई - करोनाचा धोका कमी झाल्यावर सुरु झालेल्या जागतिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत असलेल्या खेळाडूंसाठी आयसीसीने महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू हा ...

#AUSvIND : आयसीसीकडून टीम पेनीला दंड

#AUSvIND : आयसीसीकडून टीम पेनीला दंड

सिडनी - भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पंचांना उद्देशून अपशब्द वापरल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनी याला आयसीसीने दंड ठोठावला आहे.  सामन्याच्या ...

#INDvNZ : लाजिरवाण्या पराभवाने विराट कोहली खवळला

वर्णद्वेषाबाबत आयसीसीने गांभीर्य दाखवावे

सिडनी - भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यावेळी भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला होता. याप्रकरणी ...

#AUSAvIND : फलंदाजांनी गमावले, गोलंदाजांनी कमावले

आयसीसीच्या नियमांचा भारताला फटका

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवल्यानंतरही भारतीय संघाला आयसीसीच्या नियमाचा फटका बसला आहे. जागतिक कसोटी अजिंक्‍यपद मालिकेत सर्वाधिक गुण ...

ऑलिम्पिकमधील क्रिकेटसाठी आयसीसीचे पुन्हा प्रयत्न

ऑलिम्पिकमधील क्रिकेटसाठी आयसीसीचे पुन्हा प्रयत्न

दुबई - ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचाही समावेश व्हावा यासाठी आयसीसीने पुन्हाएकदा प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी संलग्न देशांच्या क्रिकेट मंडळांकडून ...

Page 8 of 13 1 7 8 9 13

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही