Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी वाशिमचे पालकमंत्रीपद सोडलं? ‘या’ मंत्र्याकडे जाणार जिल्ह्याची जबाबदारी
मुंबई : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी ...