आळंदी : माऊली मंदिराच्या महाद्वारात घंटानाद; मनसेच्या वतीने आघाडी सरकरचा जाहीर निषेध
आळंदी - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर त्वरीत भक्तांना दर्शनासाठी उघडावे, यामागणीसाठी मनसेच्या वतीने माऊली मंदिराच्या महाद्वारावर घंटानाद आंदोलन करीत ...