Wednesday, May 15, 2024

Tag: firing

पुण्यातील चोरीतील दोन आरोपींना गुजरतमध्ये अटक

उत्तरप्रदेश गोळीबार प्रकरणी भाजप नेत्याच्या भावाला अटक

बलिया -उत्तरप्रदेशच्या बलियामध्ये पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवेळी दोन गटांत संघर्ष होऊन गोळीबाराची घटना घडली. त्यामध्ये एक व्यक्ती ...

भारत-चीन पुन्हा आमने-सामने; 45 वर्षांनंतर सीमेवर गोळीबार

भारत-चीन पुन्हा आमने-सामने; 45 वर्षांनंतर सीमेवर गोळीबार

नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये भारत-चीन संघर्ष सुरूच आहे. यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरु असतानाच चीनने पुन्हा भारतात घुसखोरी करून ...

डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्‍का;महाभियोग प्रस्तावास मंजुरी

ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार झाला आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात असून ...

जागेच्या वादातून गावठी कट्ट्यातून गोळीबार; एक ठार

श्रीरामपूर  (प्रतिनिधी) - तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील लाटे वस्तीवर शनिवारी (दि.23) सायंकाळी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एकजण जागीच ठार ...

मेहुण्यावर चुकून गोळीबार केल्याप्रकरणात दाजीला जामीन

पुणे - मेहुण्याकडील पिस्तुल पाहून परत देत असताना चुकून ट्रीगर दाबून गोळीबार होऊन मेहुणा जखमी झाल्याप्रकरणात दाजीला सत्र न्यायाधीश एस.एम. ...

ब्राझिलमध्ये पोलिसांच्या संपात मध्यस्थी करणाऱ्या खासदारावर गोळीबार

रिओ डी जनेइरो  : लष्करी पोलिसांनी वाढीव पगाराच्या मागणीसाठी केलेल्या संपामध्ये मध्यस्थी करण्यास पुढे झालेल्या खासदारावर गोळीबार करण्यात आला आहे. ...

हवेत गोळीबार केल्याने तरुणावर गुन्हा

कोल्हापूर : कोल्हापुरात झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत भाच्याचा प्रथम क्रमांक आल्याने आनंदोउत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी बारा बोअर बंदुकीमधून चार राऊंड ...

Page 16 of 18 1 15 16 17 18

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही