18.1 C
PUNE, IN
Friday, January 24, 2020

Tag: drought-hit villages

टंचाई संपवण्यासाठी देशभरात पाणीस्रोत मोजणी

2020 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होणार : गजेंद्रसिंग शेखावत पुणे - देशातील जलव्यवस्थापनाचे महत्त्व लक्षात घेता, जलशक्‍ती मंत्रालयाने देशातील...

…आता पाण्याच्या नियोजनाची गरज

भविष्यातील दुष्काळाच्या झळा टाळण्यासाठी उपाययोजना आवश्‍यक - सागर येवले पुणे - नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) यंदा पुणे शहर आणि जिल्ह्यासह...

सोलापूर जिल्हा अद्यापही तहानलेलाच

पुणे - राज्यात यंदा धुव्वाधार पाऊस झाला. पुणे, कोल्हापूर, मुंबई आणि कोकण भागांत तर पावसाने हाहाकार माजवला. तर दुसरीकडे...

…अखेर जिल्हा टॅंकरमुक्‍त

जिल्ह्यातील पूर्व भागावर पावसाची कृपादृष्टी तीनशेच्या वर टॅंकरने सुरू होता पाणीपुरवठा पाणी जपून वापरण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन पुणे - जिल्ह्यातील पूर्व...

पाण्याअभावी जुन्नरमधील शेतकरी अडचणीत

महेंद्र मोजाड : अतुल बेनकेंच्या प्रचारार्थ आदिवासी भागात गावभेट दौरा ओतूर - जुन्नर तालुक्‍यात धरण आहे, पण शेतकऱ्यांना पाणी...

खेडच्या पूर्व भागातील दुष्काळास आजी-माजी आमदार जबाबदार

वरुडे येथील कार्यक्रमात अतुल देशमुख यांची टीका राजगुरूनगर - खेड तालुक्‍यातील पूर्व भागाच्या दुष्काळी संकटाला आजी-माजी आमदार जबाबदार असल्याचे प्रतिपादन...

रानमळावासीयांवर पाणी-पाणी करण्याची वेळ

ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई अणे - ऐन पावसाळ्यात रानमळा (ता. जुन्नर) गावात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून...

रताळींच्या उत्पादनाला दुष्काळाचा फटका

पुणे - सांगली जिल्ह्यातील कराड, मलकापूर भागातून आणि कर्नाटक येथील बेळगाव भागातून मार्केट यार्डात रताळांची आवक सुरू झाली आहे....

बावड्यात ऐन दुष्काळात पेरू बहरला

देशपांडे बंधूंकडून कमी पाण्यात जोमदार पीक - एम. एस. सुतार बावडा - इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी नेहमीच प्रयोगशील शेतीला प्राधान्य देतात....

बैल पोळ्यावर दुष्काळाचे सावट

बेल्हे बाजारात साज खरेदीकडे ग्राहकांनी फिरवली पाठ अणे - बेल्हे (ता. जुन्नर) येथे सोमवारी भरणारी बाजारपेठ जनावरांच्या साज सामानाने...

पाण्याच्या आश्‍वासनांवर झुलतोय बारामती तालुक्‍याचा पश्‍चिम भाग

कित्येक निवडणुका झाल्या; मात्र हक्‍काचे पाणी आलेच नाही : ऐन पावसाळ्यात टॅंकरवरच नजरा - प्रमोद ठोंबरे बारामती - बारामतीच्या विकासाचा...

चार तालुक्‍यांवर भीषण जलसंकट!

सप्टेंबर संपतोय, तरीही अजून 50 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा पुणे - जिल्ह्यात अजूनही 50 टॅंकरद्वारे बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर तालुक्‍यातील...

पावसाची सरासरी अजूनही नीचांकीच!

नोकरीच्या शोधार्थ गाठताहेत शहरे : खरीप हातचा गेला; परतीच्या पावसाने हात दिला तर रब्बी शाश्‍वत - बाळासाहेब वाबळे काऱ्हाटी -...

पावसाअभावी वाटाणा पिकावर रोगराईचे संकट

पेठ - येथील वलखेडवस्ती येथील शेतातील गोल्डन जातीच्या वाटाणा पिकाची तोडणी सुरू आहे. मागील पंधरा दिवसांत पाऊस न झाल्याने...

फुलोऱ्यातील पिकांनी मान टाकली

मोटेवाडी तलाव कोरडा : चासकमान पोटचारीतून आवर्तनाचा शिडकावा निमोणे - मोटेवाडी (ता. शिरुर) येथील पाझर तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे...

जिल्ह्यात पाऊस; बारामती, इंदापूर, दौंड कोरडाच

पुणे - शहरासह जिल्ह्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. मागील 2 दिवसांत मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्‍यांत जोरदार...

तालुक्‍यांतील कोरड्या तलावांमध्ये पाणी सोडा!

पुणे - मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे खडकवासला, मुळशी आणि पवना धरणातून आजही मोठ्या प्रमाणात विसर्ग...

जिल्ह्यात पुन्हा टॅंकरची संख्या वाढली

बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर अद्याप कोरडा : पावसाने पाठ फिरविल्याने परिणाम पुणे -जिल्ह्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस झाला....

कोट्यवधींची उलाढाल थेट हजारांवर

सुपे मार्केट कमिटी व आठवडे बाजारात दुष्काळाचा परिणाम काऱ्हाटी - बारामती तालुक्‍यामधील जिरायती भागात गेल्या चार वर्षांपासून पावसाचे अत्यल्पप्रमाण असल्याने...

गाळप परवाना अर्जासाठी महिनाभर मुदतवाढ

अतिवृष्टीचा फटका : हंगामावर दाट परिणाम होण्याची शक्‍यता पुणे - अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यंदाच्या गळीत...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!