मोहन भागवत यांनी एलजीबीटी समुदायाचे केले समर्थन म्हणाले,’मी जनावरांचा डॉक्टर आहे. जनावरांमध्येही एलजीबीटीप्रमाणे…’
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी 'ऑर्गनायझर' आणि 'पांचजन्य'ला दिलेल्या मुलाखतीत एलजीबीटी समुदायाचे समर्थन केले ...