Friday, April 26, 2024

Tag: delhi

शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढली; दिल्ली-उत्तर प्रदेशला जोडणारा मार्ग बंद

शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढली; दिल्ली-उत्तर प्रदेशला जोडणारा मार्ग बंद

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे सध्या दिल्लीत आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेपुढे ...

द्रमुक आघाडीचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

द्रमुक आघाडीचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

चेन्नई - तमिळनाडूतील द्रमुक आघाडीने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या ...

करोना संकटात दिल्लीकरांना दिलासा; केजरीवाल सरकारने घेतला ‘महत्वपूर्ण’ निर्णय

नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज कोरोना विषाणू संसर्गासाठीच्या आरटी-पीसीआर चाचणीच्या किंमतीत दोन तृतीयांश कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. ...

मग सावरकरांना अजून भारतरत्न का नाही?; शिवसेनेचा भाजपवर पलटवार

“देशातील तपास यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे…”

मुंबई : देशातील तपास यंत्रणांचा केंद्र सरकार आपल्या फायद्यासाठी वापर करत असल्याचा आरोप विरोधक वारंवार करताना दिसत आहेत.याच मुद्द्यावरून शिवसेनेने ...

अमित शहांचे ‘ते’ आवाहन शेतकऱ्यांनी ‘फेटाळले’; सलग चौथ्या दिवशी ‘निदर्शने’ सुरूच

अमित शहांचे ‘ते’ आवाहन शेतकऱ्यांनी ‘फेटाळले’; सलग चौथ्या दिवशी ‘निदर्शने’ सुरूच

चंदिगढ -  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले आवाहन फेटाळून लावत शेतकऱ्यांनी दिल्लीतील बुरारी मैदानावर जाण्यास ठामपणे नकार दिला. शेतकरी ...

शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणं हे दुर्देवी- संजय राऊत

शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणं हे दुर्देवी- संजय राऊत

मुंबई : राजधानी दिल्लीमध्ये केंद्राच्या नव्या कृषी कायद्याविरोधात सध्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. पोलीस आणि शेतकरी यांच्यात चकमक सुरु आहे.याच ...

संघ-भाजपाकडून देशात अराजकता

प्रकाश आंबेडकरांचा केंद्र सरकारला गंभीर इशारा; म्हणाले, “शेतकऱ्यांशी लढण्याचा प्रयत्न कराल तर…”

मुंबई - दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच शेतकऱ्यांशी लढण्याचा ...

Farmers Protest: आक्रमक शेतकऱ्यांना पोलिसांकडून दिल्लीत प्रवेश

Farmers Protest: आक्रमक शेतकऱ्यांना पोलिसांकडून दिल्लीत प्रवेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक झाले ...

कोरोनापेक्षा भयंकर आहे ‘हा’ विषाणू, साध्या तापानं होतोय रुग्णांचा मृत्यू

देशातील सर्वात जास्त सक्रिय करोनाबाधित महाराष्ट्रात; जाणून घ्या TOP 8 राज्यांची आकडेवारी

नवी दिल्ली - देशातील कोविडबाधित सक्रिय रुग्णसंख्या आज 4 लाख 55 हजार 555 इतकी झाली असून एकूण बाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत ...

Page 64 of 89 1 63 64 65 89

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही