‘ओमिक्रॉन’ की ‘एमिक्रॉन’,व्हेरिएंटचं नाव घेताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत गडबडले; पहा व्हिडिओ
नागपुर - कोरोनाच्या नविन व्हेरिएंटचा राज्यात अद्यापही एकही रूग्ण सापडलेला नसून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विमानतळावर तपासणी आणि तपासणीत काही आढळून ...