Dainik Prabhat
Wednesday, August 10, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home आरोग्य जागर

औषधी गुणांनी युक्त तांदुळजा भाजीचे बहुगुणी फायदे 

by प्रभात वृत्तसेवा
July 3, 2022 | 7:44 am
A A
औषधी गुणांनी युक्त तांदुळजा भाजीचे बहुगुणी फायदे 

तांदूळसा ( amaranth vegetable in marathi ) ही बाराही महिने मिळणारी पालेभाजी आहे. तिच्यात उच्च प्रतीचे घटक व पोषक गुण खूप असतात. आयुर्वेदाने ही भाजी आरोग्याच्या दृष्टिने श्रेष्ठ मानली आहे.

गुणधर्म ः ही भाजी क्षारधर्मी आहे. ती पित्तनाशक, रक्‍तदोषहारक, विषहारक, कफनाशक असून रक्‍तपित्तमध्ये व शीतपित्तामध्ये गुणकारी आहे. तसेच खोकल्यामध्ये देखील ती उपयुक्‍त आहे. तांदूळसा ( amaranth vegetable in marathi ) मधुर, शीतल, रुचकर, क्षुधावर्धक, मूत्रगामी, लघु, रुक्ष, हितकारक व रेचक आहे. तापामध्ये या भाजीचे सूप गुणकारी असते.

घटक ः
जीवनसत्त्व ए100 ग्रॅम
जीवनसत्त्व बी100 ग्रॅम
जीवनसत्त्व सी100 ग्रॅम
पाणी85 टक्‍के
प्रोटीन3 टक्‍के
चरबी0.3 टक्‍के
कर्बोदित पदार्थ8.1 टक्‍के
खनिज पदार्थ3.6 टक्‍के
कॅल्शियम0.8 टक्‍के
फॉस्फरस0.05 टक्‍के
लोह22.9 मि. ग्रॅम.

तांदुळसा  ( amaranth vegetable in marathi ) मध्ये लोह हा घटक पुष्कळ प्रमाणात असल्याने पांडुरोगामध्ये ही भाजी अत्यंत उपयुक्‍त असते. या भाजीत सी जीवनसत्त्वामुळे रक्‍तपित्ताचा त्रास कमी होतो. ही भाजी शिजवून खाण्यापेक्षा तांदुळसा ( amaranth vegetable in marathi ) चा कच्चा रसच घेतला तर जास्त उपयुक्‍त असतो. भाजी वाटून तिचा रस काढता येतो.

औषधी उपयोग ः तांदुळसा  ( amaranth vegetable in marathi )ची भाजी रसस्वरूपात मूत्रगामी आहे, म्हणून मूत्रविकारात ती गुणकारी आहे. स्त्रियांच्या अनेक आजारांवर ती रामबाण उपाय आहे. विषबाधा झाली असेल तर त्याचा निचरा करण्यास ही भाजी सहाय्य करते. म्हणूनच अधूनमधून या भाजीचा रस सेवन करावा म्हणजे शरीरात असणाऱ्या निरुपयोगी पदार्थ व विषारी द्रव्यांचा आपोआपच निचरा होतो. तांदुळसा ( amaranth vegetable in marathi ) मध्ये ए जीवनसत्त्व भरपूर असते जे डोळ्यांच्या विकारांवर इलाज करते. केस गळत असल्यास तांदुळसा ( amaranth vegetable in marathi ) चा कच्चा रस काही दिवस घ्यावा. बध्दकोष्ठतेचा विकार असेल तर तांदुळसा( amaranth vegetable in marathi ) ची भाजी चावून खावी.

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedabeardblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdietEasy Dietfitnesshealthhelth tips

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे जिल्हा : हवेलीत माजी आमदार पाचर्णे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना
पुणे जिल्हा

पुणे जिल्हा : हवेलीत माजी आमदार पाचर्णे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना

2 days ago
#Horoscope 23 March 2022 : आजचे भविष्य ( बुधवार , 23 मार्च 2022)
राशी-भविष्य

#Horoscope 07 ऑगस्ट 2022 : आजचे भविष्य ( 07 August 2022)

3 days ago
करोना विषाणू चाचण्यांमध्ये “बीजे’ची बाजी
pune

करोना विषाणू चाचण्यांमध्ये “बीजे’ची बाजी

6 days ago
पुण्यात करोनाच्या नव्या अवतारांचे रुग्ण वाढले
pune

पुण्यात करोनाच्या नव्या अवतारांचे रुग्ण वाढले

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

सावधान! आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

नितीश कुमार यांच्या गाजलेल्या 5 राजकीय कोलांटउड्या

नितीश कुमारांनी महाराष्ट्राची पुनरावृत्ती टाळली? तेजस्वी यादवांसोबत ठरलाय असा फॉर्म्युला

प्रत्येकी इतक्या कोटींची ऑफर होती – जेडीयू आमदारांचा आरोप

सरकारने संसद अधिवेशन मुदतीपूर्वीच गुंडाळल्याने कॉंग्रेसची टीका

महिलेला शिवीगाळ अन् मारहाण करणाऱ्या भाजप नेता श्रीकांत त्यागीच्या मुसक्‍या आवळल्या

“ही एक चांगली सुरूवात, भाजप हटावचा नारा दूरपर्यंत जाणार…”

वर्षभरात मोदींच्या संपत्तीमध्ये 26 लाख रूपयांची वाढ; एकूण संपत्ती…

“…महाराष्ट्रात तेच पाहायला मिळाले” – तेजस्वी यादवांचा भाजपवर गंभीर आरोप

नितीश कुमार-तेजस्वी यादवांचा सत्तास्थापनेचा दावा!

Most Popular Today

Tags: aarogya jagaraarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagararogyajagarArogyaparvayurvedabeardblack pepperblood healthblood pressurecancercaronacholesterolCoronacorona viruscorona virus in IndiaCOVID-19 pandemicdaily dietdietEasy Dietfitnesshealthhelth tips

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!