Wednesday, May 22, 2024

Tag: #coronamharashtra

दोन दिवसांत तब्बल 647 तबलिगी कोरोनाबाधित

तबलगी जमात समारंभात सहभागी 344 जणांची यादी प्राप्त

पुणे विभागातील 50 जण क्वारन्टाईन 31 व्यक्‍ती पुणे विभागाच्या बाहेरील; 48 व्यक्‍ती अन्य राज्यांतील पुणे - दिल्लीतील तबलिगी जमातीच्या समारंभात ...

महाराष्ट्रासाठी ‘गूड न्यूज’ : पिंपरीतील पहिले बाराही रुग्ण करोनामुक्‍त

पिंपरीत 34 जणांचे अहवाल निगेटिव्ह : 6 अहवाल प्रलंबित

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात गुरुवारी 40 संशयितांना दाखल केले होते. त्यापैकी 36जणांचे अहवाल प्राप्त झाले ...

राज ठाकरेंच्या ‘त्या’ सूचनांची मुख्यमंत्र्यांकडून दखल

राज ठाकरेंच्या ‘त्या’ सूचनांची मुख्यमंत्र्यांकडून दखल

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोरोना व्हायरसच्या संबंधित पत्रकार परिषद घेतली. यात केलेल्या काही सूचना उद्धव ठाकरेंनी ...

घाबरून युद्ध जिंकलं जात नाही – मुख्यमंत्री

‘समाजात दुही माजवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणारच’

मुंबई - राज्यात आज करोनाबाधितांच्या संख्येने ५००चा टप्पा ओलांडला आहे. या पार्श्वभूमीवर मुखयमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ...

शेतकरी संघटनांचे नेते राजकीय फडात मग्न

…अन्यथा सामूहिक आत्महत्या करू; हजारो ऊसतोड कामगारांचा प्रशासनाला इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने कोल्हापूरातील ऊस तोड कामगारांची अवस्था आता दयनीय झाली आहे. आम्हाला आमच्या गावाला ...

अर्थकारण: भारतीय रेल्वेच्या खासगीकरणाचा ऐतिहासिक टप्पा

गुडन्यूज! लॉकडाऊन संपताच रेल्वे धावणार

नवी दिल्ली - करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने सर्व प्रवासी रेल्वे रद्द केल्या होत्या. मात्र लॉकडाउनचा कालावधी आता संपत आल्याने ...

लॉक डाऊनमुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ

लॉक डाऊनमुळे वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ

नागपूर : देशभराध्ये सध्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला असून यामुळं अख्खा देश ठप्प ...

जम्मू काश्‍मीरात विकास सुरू झाला की पाकिस्तनाच्या सर्व प्रयत्नांवर पाणी पडेल

…म्हणून परदेशात अडकलेल्या नागरिकांना भारतात आणणे शक्य नाही

नवी दिल्ली - सध्या करोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाऊन असून प्रत्येक नागरिक घरी राहण्याचा प्रयत्न करीत आहे. या लॉकडाऊनच्या काळात ...

मरकजच्या कार्यक्रमावर राज ठाकरे संतप्त; म्हणाले…

मरकजच्या कार्यक्रमावर राज ठाकरे संतप्त; म्हणाले…

मुंबई -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी कोरोना या संसर्गाविषयी व त्या संदर्भात चालू असलेल्या घटनांसंदर्भात महाराष्ट्रातील व ...

Page 11 of 18 1 10 11 12 18

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही