“25 लाख रुपयांचे मोफत उपचार, महिलांना 2 हजार रुपये” ; काँग्रेसने दिली जाहीरनाम्यात अनेक आश्वासने
Haryana Congress Manifesto । हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चंदीगडमध्ये आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसच्या 40 पानी जाहीरनाम्यात पक्षाने जनतेला ...