Monday, May 13, 2024

Tag: chagan bhujbal

ठाकरे सरकारच्या मंत्री मंडळातील खातेवाटपात बदल

ठाकरे सरकारच्या मंत्री मंडळातील खातेवाटपात बदल

मुंबई: राज्यात मोठ्या राजकीय नाट्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर शपथविधी झाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अन्य सहा मंत्र्यांना शपथ ...

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहे, हे पाहून मला आनंद होतोय – भुजबळ 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहे, हे पाहून मला आनंद होतोय – भुजबळ 

मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या शेवट झाल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन होत ...

ज्यांना राष्ट्रवादी सोडून जायचंय त्यांनी आत्ताच जा-अजित पवार

ज्यांना राष्ट्रवादी सोडून जायचंय त्यांनी आत्ताच जा-अजित पवार

पुणे: राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जे उमेदवार पराभूत झाले आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी राष्ट्रवादीने मुंबईत बैठक बोलावली होती. ...

शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची संधी; भुजबळांचे सूचक वक्तव्य

शिवसेनेला पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची संधी; भुजबळांचे सूचक वक्तव्य

राष्ट्रवादीने बोलावली तातडीची बैठक; राजकीय उलथापालथींना वेग  पुणे: सध्या राज्यात मुख्यमंत्रिपदावरुन भाजप- शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु असून मागील आठ दिवसांपासून ...

बाळासाहेबांच्या अटकेवर भुजबळ म्हणाले की…

बाळासाहेबांच्या अटकेवर भुजबळ म्हणाले की…

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांच्या इतके संदर्भात मोठा खुलासा ...

राष्ट्रवादीच्या यादीत भाकरी फिरवलीच नाही

राष्ट्रवादीच्या यादीत भाकरी फिरवलीच नाही

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत पुणे जिल्ह्यातून अपेक्षेप्रमाणे अजित पवार, दिलीप वळसे पाटील, अशोक पवार, यांना उमेदवारी देण्यात आली. ...

नाशिकमध्ये शरद पवारांच्या बैठकीला छगन भुजबळांची गैरहजेरी

नाशिकमध्ये शरद पवारांच्या बैठकीला छगन भुजबळांची गैरहजेरी

नाशिक - शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला आज नाशिकमधून सुरूवात झाली आहे. मात्र, पक्षाचे अध्यक्ष नाशिकमध्ये दाखल झाले असताना, राष्ट्रवादीचे ...

अकबरुद्दीन ओविसीविरोधात तक्रार दाखल

हैदराबाद: विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अकबरूद्दीन ओवेसींवर हिंदूंविरोधात वक्तव्य करणे आणि मुसलमानांना भडकवण्याचा आरोप करत हैदराबादेतील सुलतान ...

शिवसेना प्रवेशाची बातमी निव्वळ अफवा – छगन भुजबळ 

छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला शिवसैनिकांचा विरोध

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री सचिन अहिर यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेनेच्या ...

Page 5 of 6 1 4 5 6

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही