Cabinet Meeting : अभय योजनेस एक वर्षाची मुदतवाढ ! मंत्रिमंडळाचे ३ महत्त्वाचे निर्णय; घ्या जाणून सविस्तर…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात ...