मुंबई- बॉलीवुड अभिनेत्री कंगना रानौत आणि राजकुमार राव यांच्या चाहत्यांना ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाची प्रतिक्षा होती. पण आता ही प्रतिक्षा अखेर संपली असून यावर्षी 21 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
https://www.instagram.com/p/By1rxRYFR33/?utm_source=ig_web_copy_link
यापूर्वी चित्रपटाचे एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. मात्र, आता या चित्रपटाचा अंतरंग सांगणाराना थोडासा मोशन पोस्टरही प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्रच या चित्रपटाची जोरदार हवा असल्याचे दिसून येत आहे. दक्षिणेतील आघाडीचे चित्रपट निर्माते प्रकाश कोवेलामुदी हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.