‘मिशन मंगल’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई : बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या निवडक चित्रपटांमुळे चाहत्यांच्या मनात घर केले आहे. प्रत्येक चित्रपटात अक्षय कुमार एका वेगळ्या भूमिकेत दिसतो. त्यामुळे चाहत्यांना नेहमीच अक्षयच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता असते. दरम्यान, “मिशन मंगल” या चित्रपटातून पुन्हा एकदा अक्षय कुमार एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

“मिशन मंगल” या चित्रपटाची निवड आपल्या मुलीसाठी केली असल्याचे अक्षयने इन्स्टाग्राम अकाऊंटवर सांगितले आहे. त्यासंबंधित त्याने एक पोस्ट देखील शेअर केली आहे.

View this post on Instagram

#MissionMangal ,a film which I hope will inspire as well as entertain. A film which I’ve done specially for my daughter and children her age to familiarise them with the incredible true story of India’s mission to Mars! मिशन मंगल फिल्म, मैं उम्मीद करता हूँ, उतनी ही प्रेरित करे, जितनी की वो मनोरंजन करे I यह फिल्म मैंने ख़ास करके अपनी बेटी और उसकी उम्र के बच्चों के लिए की है ताकि उन्हें भारत के महान मंगल अभियान की सच्ची घटना के बारे में पता चले I @taapsee @aslisona @balanvidya @sharmanjoshi @nithyamenen @iamkirtikulhari @foxstarhindi #HGDattatreya #CapeOfGoodFilms #HopePictures #JaganShakti @isro.in

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

“मिशन मंगल” चित्रपटात अक्षय कुमारबरोबर अभिनेता विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ती कुल्हारी आणि अभिनेता शरमन जोशी देखील मुख्य भूमिकेत दिसून येणार असून, 15 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.