Pune Crime : माजी नगसेवकाने दिलेल्या खूनाच्या सुपारीचा डाव फसला; ‘गेम’ करण्याआधीच सुपारी किलर हत्यारासह ‘जेरबंद’
पुणे - भाजपच्या माजी नगरसेवकाने त्याच्यावर झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी दोन सुपारी किलरला खुनाची सुपारी दिली होती. हे दोन्ही सुपारी ...