Delhi Election 2025 : शेतकरी आंदोलनाचा प्रभाव दिल्लीत जाणवणार का? शीख मतदारांची ताकद कुणाच्या बाजूने असणार, पाहा…
Delhi Election 2025 - दिल्लीत विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. राजकीय पक्ष आरोप-प्रत्यारोपांमध्ये गुंतले आहेत. नवी दिल्ली मतदारसंघातील भाजप ...