मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार विठ्ठलराव लंघे, अमोल खताळ यांची मंत्रालयात ओळख करुन देताच पुन्हा एकदा पिकली राजकीय खसखस….
नेवासा: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणात दोन बलाढ्य राजकीय शक्तीशाली माजी मत्र्यांनी आपल्या गनिमीकाव्याची प्रचिती दाखवत ऐनवेळी पराभवाचा राजकीय ...